Join us

Filmy Stories

PHOTOS: तर अशी झाली होती नेहा कक्करची रोहनप्रीतच्या कुटुंबियांसोबत पहिली भेट, आता रोका सेरमनीचे फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | Neha kakkar roka ceremony photos with rohanpreet singh dance see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :PHOTOS: तर अशी झाली होती नेहा कक्करची रोहनप्रीतच्या कुटुंबियांसोबत पहिली भेट, आता रोका सेरमनीचे फोटो होतायेत व्हायरल

‘नो मीन्स नो’ चित्रपटात भारत-पोलंडच्या दिग्गजांची वर्णी! - Marathi News | Indian-Polish giants in 'No Means No' Movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘नो मीन्स नो’ चित्रपटात भारत-पोलंडच्या दिग्गजांची वर्णी!

या चित्रपटाचे नाव ‘नो मीन्स नो’ असून यात भारतीय आणि पोलंडचे कलाकार असणार आहेत. हा चित्रपट बिग बजेट असून यात दिग्गज कलाकारांची वर्णी लागली आहे. ...

आयुष्मान खुराणाच्या केसांवर फिदा झाला फॅन, अभिनेत्याने दिलेलं उत्तर वाचून पोट धरून हसाल! - Marathi News | Ayushmann Khurrana fan impressed with hair witty reply by actor going viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आयुष्मान खुराणाच्या केसांवर फिदा झाला फॅन, अभिनेत्याने दिलेलं उत्तर वाचून पोट धरून हसाल!

एका फॅन्सने आयुष्यानच्या केसांना स्पर्श करण्याबाबत कमेंट केली. फॅनने कमेंट केली की, तुझा हा चेहरा, तुझ्या अदांमुळे माझ्या फोनला आग लागेल. मला तर या केसांना स्पर्श करायचा आहे. ...

Deepti Naval : दीप्ती नवल यांच्यावर अँजिओप्लास्टी, रूग्णालयातून डिस्चार्ज - Marathi News | deepti naval undergoes angioplasty at mohali suffered a heart symptom | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Deepti Naval : दीप्ती नवल यांच्यावर अँजिओप्लास्टी, रूग्णालयातून डिस्चार्ज

Deepti naval undergoes angioplasty at mohali suffered a heart symptom : खुद्द दीप्ती नवल यांनी दिली माहिती . ...

आमीर खानने DDLJ सिनेमाची केली प्रशंसा, सांगितलं सिनेमात काय होतं खास! - Marathi News | Aamir Khan reaction on Shahrukh Khan starrer DDLJ completing 25 years | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमीर खानने DDLJ सिनेमाची केली प्रशंसा, सांगितलं सिनेमात काय होतं खास!

आजही रोमॅंटिक सिनेमात DDLJ सर्वात वर गणला जातो. अशात जेव्हा सिनेमाचं २५ वर्षे पूर्ण झाले तर सेलिब्रिटीही या सिनेमाच्या आठवणी शेअर करत आहेत. अनेकजण सिनेमाचं कौतुक करत आहे.  ...

धुव्र सरजाने ‘ज्युनिअर चिरंजीवी’साठी बनवला चांदीचा पाळणा, किंमत ऐकून थक्क व्हाल - Marathi News | dhruva sarja buys a silver crib for chiranjeevi and meghana raj sarja baby | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :धुव्र सरजाने ‘ज्युनिअर चिरंजीवी’साठी बनवला चांदीचा पाळणा, किंमत ऐकून थक्क व्हाल

साऊथ सुपरस्टार चिरंजीवी सरजा याचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. चिरंजीवी या जगातून गेला तेव्हा त्याची पत्नी मेघना राज प्रेग्नंट होती. ...

महेश बाबू पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आला पुढे, सीएम रिलीफ फंडमध्ये जमा केली इतकी रक्कम! - Marathi News | Mahesh Babu helped families affected by heavy rains contributed 1 crore to Telangana CM relief fund | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश बाबू पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आला पुढे, सीएम रिलीफ फंडमध्ये जमा केली इतकी रक्कम!

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय सुपरस्टार महेश बाबूने पावसामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी आपला हात पुढे केला आहे. ...

KBC: २५ लाख रूपयांच्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहीत आहे का 'या' प्रश्नाचं उत्तर? - Marathi News | KBC Kaun Banega Crorepati 12 Amitabh Bachchan ask 25 lakh question | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :KBC: २५ लाख रूपयांच्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहीत आहे का 'या' प्रश्नाचं उत्तर?

अंकिता यांनी समझदारी दाखवत आणि शांतपणे प्रश्नाचं उत्तर दिलं. या उत्तराने अंकिता या २५ लाख रूपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या. ...

चॉकलेट बॉय स्वप्नीलची ही आहे जान | Swapnil Joshi With Daughter | Myra Joshi | Lokmat CNX Filmy - Marathi News | This is Chocolate Boy Swapnil Swapnil Joshi With Daughter | Myra Joshi | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :चॉकलेट बॉय स्वप्नीलची ही आहे जान | Swapnil Joshi With Daughter | Myra Joshi | Lokmat CNX Filmy

...