Join us

Filmy Stories

VIDEO: जया बच्चन सर्वांसमोर करिश्माला म्हणाल्या होत्या 'सूनबाई', बघा कशी लाजली होती... - Marathi News | Jaya Bachchan called Karishma Kapoor her daughter in law in an event | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO: जया बच्चन सर्वांसमोर करिश्माला म्हणाल्या होत्या 'सूनबाई', बघा कशी लाजली होती...

एका इव्हेंटमध्ये जया बच्चन यांनी भर मीडियासमोर याची घोषणा केली होती आणि करिश्माला आपली सून असं सांगितलं होतं. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ...

Neha Kakkar and Rohanpreet Singh Wedding : अखेर नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग एकमेकांचे झालेच, समोर आले लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ - Marathi News | Neha kakkar and rohanpreet get wedding hitched in delhi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Neha Kakkar and Rohanpreet Singh Wedding : अखेर नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग एकमेकांचे झालेच, समोर आले लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ

Neha Kakkar tied the knot with Rohanpreet Singh Today in Delhi :नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग लग्नाच्या बेडीत अखेर आज (शनिवारी)अडकले आहेत. ...

'मिर्झापूर'च्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी, तिसऱ्या सीझनचीही सुरू आहे तयारी! - Marathi News | After Mirzapur 2 makers are ready to make its season 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिर्झापूर'च्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी, तिसऱ्या सीझनचीही सुरू आहे तयारी!

आधीच ही सीरीज भारतात सर्वात जास्त बघितली गेलेली सीरीज ठरली आहे. अशात आता या सीरीजचे फॅन्स या वेबसीरीजच्या तिसऱ्या सीझनचीही आतुरतेने वाट बघतील.  ...

अंकिता लोखंडेने इन्स्टावर पोस्ट केलेला बॉयफ्रेंड विक्की जैनसोबतचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ankita lokhande vicky jain romantic video clip on fans instagram | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अंकिता लोखंडेने इन्स्टावर पोस्ट केलेला बॉयफ्रेंड विक्की जैनसोबतचा व्हिडीओ व्हायरल

अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विक्की जैनसोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

मृण्मयी देशपांडेच्या अदा तुम्हालाही करतील घायाळ, पाहा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो - Marathi News | mrunmayee deshpande photothsoot Catches EyeBall OF Everyone On Social Media | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :मृण्मयी देशपांडेच्या अदा तुम्हालाही करतील घायाळ, पाहा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. ...

इंटरनेटवर 'मिर्झापूर २'च्या डायलॉग्सचा धुमाकूळ, व्हायरल झालेत पोट धरून हसायला लावणारे मीम्स - Marathi News | Mirzapur 2 best dialogue memes jokes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इंटरनेटवर 'मिर्झापूर २'च्या डायलॉग्सचा धुमाकूळ, व्हायरल झालेत पोट धरून हसायला लावणारे मीम्स

'मिर्झापूर २' रिलीज होताच पुन्हा एकदा इंटरनेटवर मीम गॅंगने धमाका केला आहे. यावेळी तर सीझनमध्ये काही नवीनही चेहरे आहेत आणि डायलॉग्सही अधिक दमदार आहेत. अशात मीम्स व्हायरल झाले नसते तर नवल. ...

संजय दत्तने कॅन्सरशी लढाई जिंकली पण अजूनही करू शकणार नाही 'हे' काम! - Marathi News | Sanjay Dutt won the battle against cancer but still can't do 'this' work! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संजय दत्तने कॅन्सरशी लढाई जिंकली पण अजूनही करू शकणार नाही 'हे' काम!

अलीकडेच संजय दत्तने कॅन्सरवर मात दिली आहे. ...

अखेर कर्करोगाशी झुंज संपली, 'सही रे सही' फेम अभिनेत्री गीतांजली कांबळी कालवश - Marathi News | The battle with cancer is finally over, Sahi Re Sahi fame actress Gitanjali Kambli has passed away | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अखेर कर्करोगाशी झुंज संपली, 'सही रे सही' फेम अभिनेत्री गीतांजली कांबळी कालवश

गीतांजली कांबळी यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. आज पहाटे त्यांचे मुंबईमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. ...

करीना कपूरने या कारणामुळे शाहिद कपूरसोबत केलं ब्रेकअप, अन् झाली पटौडी कुटुंबाची सून - Marathi News | For this reason, Kareena Kapoor had a breakup with Shahid Kapoor, the daughter-in-law of Anjali Pataudi family | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करीना कपूरने या कारणामुळे शाहिद कपूरसोबत केलं ब्रेकअप, अन् झाली पटौडी कुटुंबाची सून

शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीना कपूरने २०१२ साली सैफ अली खानसोबत लग्न केले. ...