Filmy Stories आर. माधवनला एका कथित महिला डॉक्टरने असाच ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण माधवनने तिला असे काही उत्तर दिले की, तिची बोलती बंद झाली. ...
‘धूम’च्या चौथ्या सीझनचे सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ...
जान्हवी कपूर एका अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चांना ऊत आले आहे. ...
अभिज्ञा भावेची नुकतीच मेहंदी सेरेमनी पार पडली. ...
होय, शशी थरूर यांनी कमल हासन यांच्या कल्पनेचे स्वागत केले आणि ते पाहून कंगना बिथरली. ...
कपिल शर्मा मुळचा अमृतसरचा आहे. कपिलने दहा वर्षे रंगभूमीवर काम केले आहे. त्याच्या घरची आर्थिक स्थिती जेमतेम होती. 2006 हे वर्ष कपिलच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. ...
तुम्हीही ‘सेक्रेड गेम्स’च्या तिस-या सीझनची प्रतीक्षा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे ...
रसिका सुनील या व्यक्तीला डेट करत असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. मात्र आता याबाबतचा खुलासा खुद्द तिनेच केला आहे. ...
निरुपा रॉय यांना बॉलिवूडमध्ये प्रचंड यश मिळाले असले तरी त्यांचे वडील आयुष्यात त्यांच्याशी कधीच बोलले नाहीत. ...