‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादामुळेच २५० भागांचा टप्पा गाठणं शक्य झालं. यापुढेही मालिकेला असाच प्रतिसाद मिळत राहिल ही आशा आहे. ...
दलित अभिनेता वा अभिनेत्री मेरीटलेस असल्याचं रिचा चड्डा यांनी म्हटल्याचा आरोप एका ट्विटर युजर्सने केला होता. कुश आंबेडकरवादी या ट्विटर अकाऊंटवरुन अभिनेत्री रिचा चड्ढाचा व्हिडिओ शेअर करत तीला टार्गेट करण्यात आलंय ...