Filmy Stories ...
ऋषी कपूर अनेक वर्षं त्यांच्या एका मित्राला शोधत होते. पण शेवटपर्यंत या मित्रासोबत त्यांची भेट झाली नाही. ...
आलिया भट नुकतीच रणबीरसोबत नव्हे तर दुसऱ्याच एका व्यक्तीसोबत डिनर डेटला गेली होती. या डिनर डेटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...
'१९६२: दि वॉर इन दि हिल्स' सीरिजमधील या गाण्यात देशभक्ती पहायला मिळते आहे. ...
मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. ...
अल्पावधीतच अभिनयने रसिकांची मनं जिंकली आहेत. आता अभिनय पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यावेळी तो मराठी सिनेमातून नाही तर थेट बॉलिवूड सिनेमात झळकणार असल्याच्या चर्चा आहेत. ...
नव्वदीच्या दशकात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मिनाक्षीची गणना केली जात असे. त्यामुळे तिने बॉलिवूड सोडल्यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता ...
कुणी कल्पनेतही विचार केला नसेल की बच्चन घराची ऐश्वर्या सून बनेल. मात्र रेशीमगाठीत स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात ते काही चुकीचं नाही. ...
म्हणूनच 'बिग बॉस'चा शो अर्धवट सोडणं कुणालाही परवडण्यासारखं नाही. हा शो मध्येच सोडल्यास घरातील सदस्याला त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागू शकते. ...