अनेकदा केवळ पडद्यावर दिसणार-या कलाकारांचे मेहनतीला दाद दिली जाते. मात्र त्या कलाकाराला रसिकांपर्यंत पोहचण्यासाठी पडद्यामागे अनेक लोक काम करत असतात. कलाकारांच्या ड्रेसिंग स्टाइल दरवेळी आकर्षणाचा विषय ठरतो. ...
स्पर्धकांसाठी तर हा केवळ एक शो आहे. त्यांना त्यांची रक्कम मिळणार आणि ते पुन्हा घरी परतणार. त्यांच्यासाठी अनेक संधी वाट पाहत आहेत. मात्र या शोच्या पडद्यामागे काम करणा-यांचे काय ? शो संपल्यानंतर त्यांना पेमेंट कुठून मिळणार. ...
१४ फेब्रुवारी व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांचा विवाहसोहळा पार पडला यावेळी त्यांचा लुक हा खरचं खूपच मस्त होता , याची एक झलक कि ते दोघे कसे तयार झाले होते. ...
रेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. मात्र चंदेरी दुनियेतील काही सेलिब्रिटी याला अपवाद ठरतात. अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. ...