एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये म्हणून वेळीच सावध होण्याचे सरकारने आवाहन केले आहेत. तर दुसरीकडे इतरांसाठी आदर्श ठरणारे सेलिब्रेटींना मात्र कोरोनाचा विसर पडल्याचे जाणवते. ...
दृश्यम 2 या चित्रपटात मोहनलाल यांची मुख्य भूमिका असून दृश्यम या प्रसिद्ध चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. सध्या सोशल मीडियावर याच चित्रपटाची चर्चा रंगली आहे. ...
अभिनेत्री अनिता हसनंदानी व रोहित यांनी एक धमाकेदार व्हिडीओ शेअर केला आपल्या मुलाची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोबत मुलाच्या नावाचीही घोषणा केली आहे. ...