Join us

Filmy Stories

येऊ कशी तशी मी नांदायलामधील रॉकीचे आई-वडील देखील आहेत कलाकार - Marathi News | yeu kashi tashi mi nandayla rocky aka triyug mantri's parents are also actors | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :येऊ कशी तशी मी नांदायलामधील रॉकीचे आई-वडील देखील आहेत कलाकार

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत रॉकीच्या भूमिकेत असेलल्या त्रियुग मंत्रीच्या आई-वडिलांनी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ...

माणूसकी जीवंत आहे, अभिनेता सुयश टिळकने अपघातनंतर केलेली पोस्ट व्हायरल - Marathi News | After cab accident suyash tilak share a post with fans 'i m safe' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :माणूसकी जीवंत आहे, अभिनेता सुयश टिळकने अपघातनंतर केलेली पोस्ट व्हायरल

अभिनेता सुयश टिळक प्रवास करत असलेल्या गाडीचा 28 फेब्रुवारील पहाटे अपघात झाला होता. ...

रिंकू राजगुरूसोबत दिसत असलेले हे बाळ आहे तरी कोण? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा - Marathi News | rinku rajguru shares video with nephew on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रिंकू राजगुरूसोबत दिसत असलेले हे बाळ आहे तरी कोण? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

रिंकूच्या हातात एक चिमुकले बाळ असून ती बॉटलने या बाळाला दूध पाजताना दिसत आहे. ...

आलिया भटचे अलिशान प्रॉडक्शन हाऊस, पंचतारांकित हॉटेलला लाजवेल असे इनसाईड फोटो - Marathi News | Step inside Alia Bhatt’s cool new office that is all about eternal sunshine | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :आलिया भटचे अलिशान प्रॉडक्शन हाऊस, पंचतारांकित हॉटेलला लाजवेल असे इनसाईड फोटो

आता आलिया भट एका नव्या भूमिकेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज झालीय. होय, आलियाने एक नवी प्रॉडक्शन कंपनी सुरु केलीय. ...

अमिताभ बच्चन यांच्या आई-वडिलांनी केले आहे चित्रपटात काम, हा घ्या पुरावा - Marathi News | amitabh bachchan parents Harivansh Rai Bachchan and Teji Bachchan was part of kabhi kabhi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन यांच्या आई-वडिलांनी केले आहे चित्रपटात काम, हा घ्या पुरावा

अमिताभ यांच्याप्रमाणेच त्यांच्या आई-वडिलांनी देखील एका चित्रपटात काम केले आहे.  ...

वयाच्या 56 व्या वर्षीही अतिशय सुंदर दिसते 'ही' अभिनेत्री, लग्नानंतर परदेशात झाली सेटल - Marathi News | Unknown facts about archana joglekar on her 56th birthday | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :वयाच्या 56 व्या वर्षीही अतिशय सुंदर दिसते 'ही' अभिनेत्री, लग्नानंतर परदेशात झाली सेटल

अनेक वर्षांपासून अमेरिकेत आपल्या कुटुंबियांसोबत राहत आहेत. ...

कोकणचो झिल, मुंबई गर्लच्या पडतलो प्रेमात?, मिताली आणि सुयशच्या 'हॅशटॅग प्रेम'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | Mitali Mayekar and Suyash Tilak's 'Hashtag Prem' Trailer Released | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :कोकणचो झिल, मुंबई गर्लच्या पडतलो प्रेमात?, मिताली आणि सुयशच्या 'हॅशटॅग प्रेम'चा ट्रेलर रिलीज

‘हॅशटॅग प्रेम’ सिनेमाच्या माध्यमातून अशीच एक नवी कोरी प्रेमकहाणी उलगडणार आहे. ...

रितेश देशमुख व जेनेलियाची पूल पार्टीत ‘टोटल धमाल’, ‘पैसा ये पैसा...’ म्हणत केला झिंगाट डान्स - Marathi News | ritesh deshmukh dance with friends and wife genelia dsouza on the pool side video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रितेश देशमुख व जेनेलियाची पूल पार्टीत ‘टोटल धमाल’, ‘पैसा ये पैसा...’ म्हणत केला झिंगाट डान्स

या व्हिडीओत रितेश देशमुख, पत्नी जेनेलिया व मित्रांसोबत ‘टोटल धमाल’च्या ‘पैसा ये पैसा’ या गाण्यावर थिरकताना दिसतोय. ...

सोहा व्यतिरिक्त सैफची दुसरी बहीण कधीच नसते लाइमलाइटमध्ये, सांभाळते पतौडींची कोट्यवधींची संपत्ती - Marathi News | Saif Ali Khan and Soha's sister Saba Ali Khan has always stayed away from the limelight | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोहा व्यतिरिक्त सैफची दुसरी बहीण कधीच नसते लाइमलाइटमध्ये, सांभाळते पतौडींची कोट्यवधींची संपत्ती

सबा आता 42 वर्षांची असून अद्याप तिने लग्न केलेले नाही. सबाने इतरांप्रमाणे अभिनय क्षेत्रात करिअर केले नाही, तर ती ज्वेलरी डिझायनर असून तिचा स्वतःचा बिझनेस आहे. ...