यंदाचा सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता या पात्राला मिळाला. अभिनेत्री स्वरदा ठिगळेने हा पुरस्कार स्विकारत चाहत्यांचे आभार मानले. पण, मुक्ताला मिळालेला पुरस्कार स्वरदाने घेतल्याने चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे ...
Hardik Shubhechcha...Pan Tyacha Kay? Movie : 'हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. ...
Prajakta Ghag: 'गुलाबी साडी' हे गाणे संजू राठोड आणि प्राजक्ता घागवर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यातून प्राजक्ता घाग घराघरात पोहचली. अभिनेत्रीने नुकतेच चाहत्यांना गोड बातमी दिली आहे ...
Chhaava Movie Scene: दगाबाजीने संभाजी महाराजांना पकडण्यात आले, त्यानंतर औरंगजेबाने त्यांचे हाल हाल केले हे सीन तमाम महाराष्ट्रीयन लोकांसाठी खूप भावूक होते तेवढेच वेदनादायी. छावामध्येही एक क्षण असा आला होता की... ...
'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगूरी भाभीच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमातूनच मराठमोळी शुभांगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ...