Rhea Chakraborty : अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत राहिली आहे. आता ती आयुष्यात पुढे सरकली असून तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. ...
अक्षय खन्नाने 'धुरंधर'मध्ये पाकिस्तानातील कराचीमधील कुख्यात गुंड असलेल्या रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैत खुंखार आहे. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. ...
3 Idiots Part 2: २००९ साली आलेला '३ इडियट्स' हा सिनेमा आजही सिनेरसिक तितकाच आवडीने पाहतात.मागील बऱ्याच काळापासून प्रेक्षक या कल्ट क्लासिक चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची मागणी करत आहेत. याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ...
बहुचर्चित वेबसीरिज 'फोर मोर शॉट्स प्लीज' (Four More Shots Please)च्या अंतिम सीझनची वाट पाहत असलेल्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सीरिजच्या शेवटच्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. ...