Join us

Filmy Stories

"अब प्रहार होगा...", 'ग्राऊंड झिरो'चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित; इमरान हाश्मी-सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत  - Marathi News | bollywood actor emraan hashmi and sai tamhankar starrer ground zero movie teaser released | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"अब प्रहार होगा...", 'ग्राऊंड झिरो'चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित; इमरान हाश्मी-सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत 

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) त्याच्या चित्रपटांसह हटके भूमिकांमुळे चर्चेत येत असतो. ...

'गोविंदा कुठे आहे?', पापाराझींनी प्रश्न विचारताच सुनिता आहुजाने केलं दुर्लक्ष; Video व्हायरल - Marathi News | govinda s wife sunita ahuja ignored question when paparazzi asked where is the actor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'गोविंदा कुठे आहे?', पापाराझींनी प्रश्न विचारताच सुनिता आहुजाने केलं दुर्लक्ष; Video व्हायरल

गोविंदाची पत्नी सुनिता आहुजाने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली. ...

सई ताम्हणकर-समीर चौगुलेची हटके केमिस्ट्री, 'गुलकंद'मधील 'चल जाऊ डेट'वर गाण्याची चर्चा - Marathi News | gulkand movie new song chal jau datevar starring samir choughule sai tamhankar prasad oak | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई ताम्हणकर-समीर चौगुलेची हटके केमिस्ट्री, 'गुलकंद'मधील 'चल जाऊ डेट'वर गाण्याची चर्चा

'गुलकंद' सिनेमातील 'चल जाऊ डेटवर' हे नवीन गाणं रिलीज झालंय (sai tamhankar, prasad oak) ...

'छावा'ची डरकाळी! ४२ व्या दिवशीही कोटींच्या घरात कमाई; एकूण आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | vicky kaushal starrer chhaava movie entered in sixth week know total box office collection | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'छावा'ची डरकाळी! ४२ व्या दिवशीही कोटींच्या घरात कमाई; एकूण आकडा वाचून व्हाल थक्क

'छावा'चीआता सलमानच्या 'सिकंदर' आणि मोहनलाल यांच्या 'एल2 एम्पुरान' सिनेमाशी स्पर्धा असणार आहे. ...

"मी टेंशनमध्ये आहे कारण.."; 'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य; म्हणाली- - Marathi News | sikandar movie rashmika mandanna in stress while movie released in eid salman khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी टेंशनमध्ये आहे कारण.."; 'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाचं मोठं वक्तव्य; म्हणाली-

'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाने मनातली भीती व्यक्त केली. काय आहे यामागचं कारण (sikandar, rashmika mandanna) ...

"कंगनाची मुलगी राजकारणात जाईल की सिनेमा करेल?", नेपोटिझमवर स्पष्टच बोलला सलमान खान - Marathi News | salman khan on nepotism asked if kangana ranaut daughter will join politics or do films | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"कंगनाची मुलगी राजकारणात जाईल की सिनेमा करेल?", नेपोटिझमवर स्पष्टच बोलला सलमान खान

बॉलिवूडमधील नेपोटिझमवरुन अनेकदा कंगना रणौतने भाष्य केलं आहे. आता तिला भाईजानने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.  ...

मराठी अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं घर, शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो - Marathi News | ratris khel chale fame actress nupur chitale buys new home in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठी अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केलं स्वत:चं घर, शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो

एका मराठी अभिनेत्रीने तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीने नुकतंच मुंबईत घर खरेदी केलं आहे. ...

'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून तिसरी एक्झिट? 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने अचानक सोडली मालिका, प्रेक्षक नाराज  - Marathi News | star pravah laxmichya paulani serial actress manjusha godse exit from serial promo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून तिसरी एक्झिट? 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने अचानक सोडली मालिका, प्रेक्षक नाराज 

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये कायम नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. ...

"आयोजक पैसे घेऊन पळाले अन्...", कॉन्सर्टला ३ तास उशिरा आल्याबद्दल नेहा कक्करचं स्पष्टीकरण - Marathi News | neha kakkar reveals reason behind she came 3 hours late for melbourne concert says organisers ran with money | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"आयोजक पैसे घेऊन पळाले अन्...", कॉन्सर्टला ३ तास उशिरा आल्याबद्दल नेहा कक्करचं स्पष्टीकरण

नेहा कक्कर कॉन्सर्टला ३ तास उशिरा पोहोचली होती. त्यातच ती स्टेजवर रडली यामुळे ट्रोलही झाली होती. ...