Join us

Filmy Stories

आईच्या हाती चिमुकली वामिका अन् बाबाच्या हातात बॅग्स...! विरूष्काचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल - Marathi News | virat kohli and anushka sharma posed with daughter at ahmedabad airport | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आईच्या हाती चिमुकली वामिका अन् बाबाच्या हातात बॅग्स...! विरूष्काचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल

डॅडी ऑन ड्युटी...! चाहत्यांनी केले विराटचे कौतुक ...

‘कभी कभी’, ‘सिलसिला’चे पटकथा लेखक, ज्येष्ठ दिग्दर्शक सागर सरहदी काळाच्या पडद्याआड - Marathi News | Veteran Writer-Director Sagar Sarhadi Passes Away | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘कभी कभी’, ‘सिलसिला’चे पटकथा लेखक, ज्येष्ठ दिग्दर्शक सागर सरहदी काळाच्या पडद्याआड

सुप्रसिद्ध दिग्दर्शक, नाटककार, हिंदी-उर्दू लेखक सागर सरहदी यांचे सोमवारी पहाटे निधन झाले.  ते 88 वर्षांचे होते. ...

PHOTOS: 'गंदी बात' फेम महिमा गुप्ताचे हे बोल्ड फोटो बघून उडले तुमची झोप, सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Gandi baat 6 fame mahima gupta most sizzling photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTOS: 'गंदी बात' फेम महिमा गुप्ताचे हे बोल्ड फोटो बघून उडले तुमची झोप, सोशल मीडियावर व्हायरल

सुंदरा मनामध्ये भरलीने कलर्स मराठी अवॉर्डमध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी - Marathi News | sundara manamadhe bharali receives maximum awards in colors marathi awards 2021 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सुंदरा मनामध्ये भरलीने कलर्स मराठी अवॉर्डमध्ये मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

कलर्स मराठी अवॉर्डची घोषणा झाल्यापासूनच कोणत्या मालिकेला कोणते अवॉर्ड मिळतील... लोकप्रिय मालिका कोण ठरणार ... याची उत्कंठा रसिकांना लागून राहिली आहे. ...

प्रियंका चोप्राला सुरुवातीला निकमध्ये अजिबात नव्हता इंटरेस्ट, मग का केले लग्न? - Marathi News | priyanka chopra told fact about her married with nick jonas in opera winfrey interview | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियंका चोप्राला सुरुवातीला निकमध्ये अजिबात नव्हता इंटरेस्ट, मग का केले लग्न?

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा सतत चर्चेत असते. पण यावेळी कारण खास आहे. होय, सध्या ती चर्चेत आहे ती ओप्रा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीमुळे. ...

 जेव्हा बोल्ड सीन देताना सुटला होता अक्षय कुमारचा स्वत:वरचा ताबा, कट म्हटल्यानंतरही.... - Marathi News | when akshay kumar was seduced while giving scenes even after director says cut actor kissing to priyanka chopra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : जेव्हा बोल्ड सीन देताना सुटला होता अक्षय कुमारचा स्वत:वरचा ताबा, कट म्हटल्यानंतरही....

अक्षय कुमारचे नाव नेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. ट्विंकलसोबत लग्न केल्यानंतरही अक्षयच्या अफेअरच्या चर्चा थांबल्या नाहीत. ...

साशाचा झाला हरमन! पाहा, अभिनेता हरमन बावेजाच्या लग्नाचे फोटो - Marathi News | harman baweja wedding photos actor made a grand entry with friends photos | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :साशाचा झाला हरमन! पाहा, अभिनेता हरमन बावेजाच्या लग्नाचे फोटो

कधीकाळी लाखों तरूणींच्या ‘दिलाची धडकन’ असलेला अभिनेता हरमन बावेजा आज साशा रामचंदानीसोबत विवाह बंधनात अडकला. ...

ये तू इसके साथ मत घूम रे...! अजय देवगणसोबत जाहिरात करणे शाहरूखला पडले महाग!! - Marathi News | shahrukh khan trolled for working with ajay devgan in paan masala company vimal | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ये तू इसके साथ मत घूम रे...! अजय देवगणसोबत जाहिरात करणे शाहरूखला पडले महाग!!

जाहिरात प्रदर्शित झाली आणि लगेचच शाहरूख नेटक-यांच्या निशाण्यावर आला. यावरचे अनेक मीम्सही व्हायरल झालेत. ...

शॉर्ट्स घातली म्हणून स्टेजवरून खाली उतरवलं...! नेहा भसीननं सांगितला ‘शॉकिंग’ अनुभव - Marathi News | singer neha bhasin was asked to get off stage for wearing shorts | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शॉर्ट्स घातली म्हणून स्टेजवरून खाली उतरवलं...! नेहा भसीननं सांगितला ‘शॉकिंग’ अनुभव

ताज्या मुलाखतीत नेहाने रिअल लाईफ किस्सा शेअर केला आणि तो ऐकून अनेकांना धक्का बसला.   ...