Join us

Filmy Stories

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या 'पिकासो'वर राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची मोहोर! - Marathi News | Amazon prime video's 'picasso' wins national film awards | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या 'पिकासो'वर राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची मोहोर!

‘पिकासो’ या 'दशावतारा' या कलाप्रकारावर आधारित असलेल्या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, बाल कलाकार समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

शनाया कपूरला लाँच करण्याची घोषणा करताच करण जोहर झाला ट्रोल, पाहा मजेदार मीम्स - Marathi News | karan johar got trolled after announcing shanaya kapoor bollywood launch | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शनाया कपूरला लाँच करण्याची घोषणा करताच करण जोहर झाला ट्रोल, पाहा मजेदार मीम्स

करणने शनायला लाँच करणार याची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. ...

मी कधीच रडत नाही, पण आज...!  ‘थलायवी’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये कंगना राणौत ढसाढसा रडली!! - Marathi News | kangana ranaut burst into tears at thalaivi trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मी कधीच रडत नाही, पण आज...!  ‘थलायवी’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये कंगना राणौत ढसाढसा रडली!!

Thalaivi Trailer : इव्हेंट सुरु झाला आणि अचानक कंगना भावूक झाली. इतकी की, स्टेजवर ढसाढसा रडू रडली ...

Ripped Jeans : रस्त्यावर अंघोळ करणाऱ्या पुरुषांचा फोटो शेअर करत अभिनेत्रीचा सवाल, यावर आता कोण बोलेल का? - Marathi News | Ripped Jeans: Actress Kavita Kaushik reacts & shares photo of men bathing on the street asking who would talk about this now. | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Ripped Jeans : रस्त्यावर अंघोळ करणाऱ्या पुरुषांचा फोटो शेअर करत अभिनेत्रीचा सवाल, यावर आता कोण बोलेल का?

Kavita Kaushik on her reaction to wearing girls ripped jeans, उघड्यावर आंघोळ करणार्‍या पुरुषांवर कोणी काही बोलत नाही. असे सांगत कविता कौशिकने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत पुरुष उघड्यावर अंघोळ करताना दिसत आहेत. ...

अण्णा इले...!  ‘रात्रीस खेळ चाले 3’चा पहिला भाग पाहून प्रेक्षक म्हणाले, जबरदस्त!! - Marathi News | ratris khel chale 3 first episode and users reactions | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अण्णा इले...!  ‘रात्रीस खेळ चाले 3’चा पहिला भाग पाहून प्रेक्षक म्हणाले, जबरदस्त!!

‘रात्रीस खेळ चाले 3’ पहिल्या भागात अण्णांची एन्ट्री, पुढे काय? ...

प्राजक्ता माळी सांगतेय, या कारणामुळे स्वतःला समजते भाग्यवान - Marathi News | prajakta mali shares video of explaining important of walking bare foot | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्राजक्ता माळी सांगतेय, या कारणामुळे स्वतःला समजते भाग्यवान

प्राजक्ता सध्या पुण्याला तिच्या घरी गेली असून तिने तिच्या घराच्या अंगणातून हा व्हिडिओ शूट केला आहे. ...

'कोण होणार करोडपती' कार्यक्रमाची  नोंदणी सुरू,  सूत्रसंचालन करणार सचिन खेडेकर ! - Marathi News | This is how u can register for marathi kaun banega crorepati know the process details inside | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कोण होणार करोडपती' कार्यक्रमाची  नोंदणी सुरू,  सूत्रसंचालन करणार सचिन खेडेकर !

This is process for KBC registration process. एक मिस्ड कॉल देऊन तुम्ही कोण होणार करोडपतीमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. ...

सामान्य मुलगी ते बॉलिवूडची क्वीन...! वयाच्या 15 व्या वर्षीच घरातून पळाली होती कंगना राणौत - Marathi News | kangana ranaut birthday and her childhood photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सामान्य मुलगी ते बॉलिवूडची क्वीन...! वयाच्या 15 व्या वर्षीच घरातून पळाली होती कंगना राणौत

आई-वडिलांशी भांडून तिने अभिनेत्री बनवण्याचा निर्णय घेतला आणि अथक संघर्षानंतर तिला यश मिळालं... ...

मोहोब्बते फेम प्रीती झांगियानीने केले आहे या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न - Marathi News | preeti jhangiani is married to parvin dabas | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मोहोब्बते फेम प्रीती झांगियानीने केले आहे या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न

प्रीतीने या चित्रपटाआधी एका अल्बममध्ये काम केले होते. तिच्यावर चित्रीत करण्यात आलेले छुई मुई सी... हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते. प्रीती आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. ...