Join us

Filmy Stories

चार वर्षाने लहान असलेल्या आशुतोष राणावर रेणुका शहाणे झाली होती फिदा, जाणून घ्या Love Story - Marathi News | Love Story Of Renuka Shahane And Ashutosh Rana | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चार वर्षाने लहान असलेल्या आशुतोष राणावर रेणुका शहाणे झाली होती फिदा, जाणून घ्या Love Story

Love Story Of Renuka Shahane And Ashutosh Rana: लग्न ठरल्यानंतर रेणुकाच्या आई शांता गोखले यांना थोडे दडपण आले होते. दोन्ही कुटुंबातील परंपरा, रीतीरिवाज खूप वेगळे आहेत. मात्र रेणुकाने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यासुद्धा या लग्नाला तयार झाल्या. ...

वाह..!, हेलिकॉप्टर चालवल्यानंतर रसिका सुनीलने केलं रायफल शूटिंग, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक् - Marathi News | Wow ..!, Rasika Sunil did rifle shooting after flying the helicopter, you will be surprised to see the video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :वाह..!, हेलिकॉप्टर चालवल्यानंतर रसिका सुनीलने केलं रायफल शूटिंग, व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

रसिका सुनीलच्या या व्हिडीओवर तिच्या बॉयफ्रेंडने किती भारी अशी कमेंट केली आहे. ...

सारा अली खानकडे नाही काम, वेळ घालवण्यासाठी करते या गोष्टी ! - Marathi News | Sara Ali Khan's new leisure hobby is reading, says she doesn't have any work | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सारा अली खानकडे नाही काम, वेळ घालवण्यासाठी करते या गोष्टी !

Sara Ali Khan's new leisure hobby Is Reading: साराने 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमानंतर तिच्याकडे सिनेमांच्या अनेक ऑफर्स होत्या.अल्पावधीतच तिने सा-यांची वाहवा मिळवत इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले. ...

राधे प्रदर्शित होण्याआधीच सलमान खानच्या फॅन्सच्या मनात आली ही शंका - Marathi News | What is Radhe story? Salman Khan goes the South Korea route | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राधे प्रदर्शित होण्याआधीच सलमान खानच्या फॅन्सच्या मनात आली ही शंका

सलमानचा 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्याआधीच या चित्रपटाविषयी काही उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. ...

अर्पिता खानसह पती आयुष शर्माने शेअर केला बोल्ड, सलमानच्या Reaction ने वेधले लक्ष - Marathi News | Aayush Sharma's shared bold pic with Arpita khan even surprised Salman khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अर्पिता खानसह पती आयुष शर्माने शेअर केला बोल्ड, सलमानच्या Reaction ने वेधले लक्ष

Aayush Sharma shares romantic photos with wife Arpita Khan: लग्नानंतर या दोघांचे नाते अजुनच घट्ट झाले. या कपलला दोन मुंल आहेत. मुलाचे नाव आहिल आणि मुलीचे नाव आयत आहे.  सलमान नेहमीच मुंलासोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतो.  ...

राखी सावंतने फोटोग्राफर्सना सांगितले खोटे वय, नेटिझन्स म्हणतायेत दीदी तुम तो... - Marathi News | rakhi sawant said i am 37 but wikipedia shows her age is 42 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :राखी सावंतने फोटोग्राफर्सना सांगितले खोटे वय, नेटिझन्स म्हणतायेत दीदी तुम तो...

राखीने व्हिडिओत तिचे वय सांगितले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

नवाबांची बात न्यारी...सैफ अली खानच्या आजोबांच्या लग्नातही होता नवाबी थाट, पाहा रॉयल वेडींगचा Video - Marathi News | Watch this video on glamorous wedding of Saif Ali Khan's Grandfather wedding long back | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :नवाबांची बात न्यारी...सैफ अली खानच्या आजोबांच्या लग्नातही होता नवाबी थाट, पाहा रॉयल वेडींगचा Video

Iftikhar Ali Khan Pataudi Rare video Of The Royal Wedding: इफ्तिकार अली हुसेन हे पतौडी घराण्याचे आठवे नवाब आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते. इफ्तिकार अली हुसेन यांच्यानंतर नवाब घराण्याचे नववे नवाब मन्सूर अली खान पतौडी बनले. ...

PICS:वाजले की बारा म्हणत मराठी रसिकांना वेड लावणाऱ्या अमृता खानविलकरचा पतीही आहे प्रसिद्ध अभिनेता - Marathi News | Did you know that amrita khanwilkar is also the husband of famous actor | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :PICS:वाजले की बारा म्हणत मराठी रसिकांना वेड लावणाऱ्या अमृता खानविलकरचा पतीही आहे प्रसिद्ध अभिनेता

हनीमूनला सावत्र मुलीला सोबत घेऊन गेली दीया मिर्झा, नवरा वैभव रेखीने क्लिक केले फोटो - Marathi News | Dia Mirza took her stepdaughter with her honeymoon, husband Vaibhav Rekhi clicked the photo | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :हनीमूनला सावत्र मुलीला सोबत घेऊन गेली दीया मिर्झा, नवरा वैभव रेखीने क्लिक केले फोटो

दीया मिर्झा सध्या मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेली आहे. ...