माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योत सिद्धू यांना कोण ओळखत नाही. पण तूर्तास आम्ही सिद्धू यांच्याबद्दल नाही तर त्यांची लाडकी लेक राबिया सिद्धू हिच्याबद्दल सांगणार आहोत. ...
अभिनेत्रीचे फोटो पाहून ट्रोलर्सनी तिला असंख्य प्रश्न विचारले आहेत. एका युजरने लिहिले की, अरे, तू इतकी मोठी अभिनेत्री झालीस की पॅन्ट घालायला विसरलीस ? ...