Join us

Filmy Stories

'पुष्पा'नंतर अल्लू अर्जुनला मिळाली नव्या सिनेमाची ऑफर, मानधन वाचून जाल चक्रावून - Marathi News | Is Pushpa star Allu Arjun offers Rs 100 crore for new film with director Atlee? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'पुष्पा'नंतर अल्लू अर्जुनला मिळाली नव्या सिनेमाची ऑफर, मानधन वाचून जाल चक्रावून

Allu Arjun Fees : हे तर स्वत: अल्लू अर्जुनने मान्य केलं आहे की, 'पुष्पा' चा हिंदी वर्जन रिलीज झाल्यानंतर त्याला बॉलिवूडमधूनही ऑफर येत आहेत. अशातच तो आता त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. ...

बाबो! उत्तर कोरियाचा हुकूमशहा 'किम जोंग उन'चा देशी अवतार अवताराला 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर - Marathi News | North Korean Kim Jong Un come on Chala hawa yeu dya stage | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बाबो! उत्तर कोरियाचा हुकूमशहा 'किम जोंग उन'चा देशी अवतार अवताराला 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर

Kim Jong Un: हा देशी किम जोंग प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करणार यात शंकाच नाही. ...

Video: स्वीटू अन् शकुलाही पडली पुष्पाची भुरळ; 'श्रीवल्ली'वर केला अफलातून डान्स - Marathi News | marathi tv actress anvita phaltankar and kishori ambiye share dance video on pushpa movie srivalli song | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: स्वीटू अन् शकुलाही पडली पुष्पाची भुरळ; 'श्रीवल्ली'वर केला अफलातून डान्स

Anvita phaltankar: सोशल मीडियावर सक्रीय असणारी स्वीटू म्हणजेच अन्विता फलटणकर अनेकदा ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स करत असते. यावेळी तिने 'श्रीवल्ली' या गाण्यावर व्हिडीओ केला आहे. ...

Panghrun Trailer: ही अनोखी गाठ कोणी बांधली...! पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी, ‘पांघरूण’चा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Mahesh Manjrekar Directorial Panghrun Trailer Released Gauri Ingwale Amol Bawdekar Rohit Phalke | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ही अनोखी गाठ कोणी बांधली...! पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी, ‘पांघरूण’चा ट्रेलर प्रदर्शित

Panghrun Movie : कोकणाच्या निगर्सरम्य वातावरणात स्वातंत्र्यापूर्वीच्या एका विलक्षण प्रेमकहाणीची झलक ट्रेलरमध्ये दिसतेय. ...

'आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता...', Malaika साठी Arbaaz पासून वेगळे होण्याचा निर्णय सोपा नव्हता - Marathi News | malaika arora opens up about divorce with arbaaz khaan says that separation was lowest phase of her life | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता...', Malaika साठी Arbaaz पासून वेगळे होण्याचा निर्णय सोपा नव्हता

मलायका (Malaika Arora)साठी घटस्फोटानंतरचे आयुष्य सोपे नव्हते, एका मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितले. ...

‘लग्नाची बेडी’ मालिकेत दिसणार टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील हा लोकप्रिय चेहरा - Marathi News | This popular face from the television industry will be seen in the series 'Lagnachi Bedi' serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘लग्नाची बेडी’ मालिकेत दिसणार टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील हा लोकप्रिय चेहरा

लेक माझी लाडकी (Lek Mazhi Ladki), जुळून येती रेशीमगाठी सारख्या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. ...

Pushpa साठी अल्लू अर्जुनने केली २ वर्ष अंगमेहनत; पण आता 'या' दुखण्याने आहे त्रस्त - Marathi News | allu arjun impressing millions of people by his pushpa getup but he is suffering pain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa साठी अल्लू अर्जुनने केली २ वर्ष अंगमेहनत; पण आता 'या' दुखण्याने आहे त्रस्त

Allu arjun: या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने तब्बल २ वर्ष मेहनत घेतली आहे. परंतु, आता त्याला एक नवीन शारीरिक व्याधी मागे लागल्याचं सांगण्यात येत आहे. ...

गलती से मिस्टेक...! ‘पुष्पा’तील ‘या’ 5 मोठ्या चुका तुमच्या लक्षात आल्या का?  - Marathi News | 5 Major Mistakes Pushpa The Rise Made allu arjun starrer Pushpa 5 biggest mistakes in movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गलती से मिस्टेक...! ‘पुष्पा’तील ‘या’ 5 मोठ्या चुका तुमच्या लक्षात आल्या का? 

Pushpa The Rise : निर्मात्यांच्या ध्यानात आल्या नाहीत, तुमच्या तरी ध्यानात आल्या का ‘पुष्पा’मधील या चुका? ...

अल्लू अर्जुन आणि रश्मिका नव्हते 'पुष्पा'साठी पहिली पसंत, 'या' ६ स्टार्सने नाकारला होता आधी सिनेमा - Marathi News | Pushpa : From Mahesh Babu to Vijay Sethupathi these celebs rejected Allu Arjun's films | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अल्लू अर्जुन आणि रश्मिका नव्हते 'पुष्पा'साठी पहिली पसंत, 'या' ६ स्टार्सने नाकारला होता आधी सिनेमा

Pushpa : मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची एन्ट्री होण्याआधी ६ कलाकारांनी हा सिनेमा नाकारला होता. पण आता त्यांना सिनेमाचं यश पाहून नक्कीच पश्चाताप होत असेल. ...