Join us

Filmy Stories

'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीचा होणार मेकओव्हर, आई दिसणार नव्या लूकमध्ये - Marathi News | Aai kuthe kay karte serial Arundhati will have a makeover | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीचा होणार मेकओव्हर, आई दिसणार नव्या लूकमध्ये

Aai Kuthe Kay Karte: आई म्हणजेच अरुंधती सर्वांना आपलीशी वाटते. ती प्रत्येकाच्या घरातील जणू सदस्य बनली आहे. ...

Gehraiyaan Movie Review: कॉम्प्लिकेटेड नात्यांची 'गहराइयां', वाचा कसा आहे दीपिकाचा सिनेमा? - Marathi News | Gehraiyaan Movie Review: Read 'Deepness' of Complicated Relationships, How is Deepika's Cinema? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Gehraiyaan Movie Review: कॉम्प्लिकेटेड नात्यांची 'गहराइयां', वाचा कसा आहे दीपिकाचा सिनेमा?

Gehraiyaan Review: दीपिका पादुकोण (Deepika Padukone), अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांचा बहुचर्चित चित्रपट गहराइयां नुकताच अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ...

R. Madhavan ते salman khan! बॉलिवूडचे 'हे' १० कलाकार आहेत शेतकरी; ऑर्गेनिक शेतीमध्ये करतायेत प्रगती - Marathi News | R. Madhavan to salman khan bollywood celebs farming along with acting | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडचे 'हे' १० कलाकार आहेत शेतकरी; ऑर्गेनिक शेतीमध्ये करतायेत प्रगती

Bollywood celebs: आज आपण अशा १० कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. जे खासकरुन ऑर्गेनिक शेतीमुळे चर्चेत येत आहेत. ...

दीपिका तुस्सी ग्रेट हो...! ‘गहराइयां’ पाहून फॅन्स झाले सैराट, दीपिका पादुकोणवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | gehraiyaan public review fans praised deepika padukone acting | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दीपिका तुस्सी ग्रेट हो...! ‘गहराइयां’ पाहून फॅन्स झाले सैराट, दीपिका पादुकोणवर कौतुकाचा वर्षाव

Gehraiyaan Public Review :‘गहराइयां’  हा चित्रपट कसा आहे तर समीक्षकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे, सर्वांनी दीपिका पादुकोणच्या अभिनयाचं अगदी भरभरून कौतुक केलं आहे. पब्लिक रिअ‍ॅक्शनही तीच आहे. ...

Teaser : शक्तिमान आता मोठ्या पडद्यावर करणार धमाका, 'भारतातले सुपरस्टार' दिसणार सुपरहिरोच्या अवतारात - Marathi News | Shaktimaan film in works by sony pictures international productions to be headlined by top indian star 5 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Teaser : शक्तिमान आता मोठ्या पडद्यावर करणार धमाका, 'भारतातले सुपरस्टार' दिसणार सुपरहिरोच्या अवतारात

शक्तिमानचा चित्रपटचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. ...

Badhaai Do Movie Review : सिनेमा पाहून तुम्हीही म्हणाल,‘बधाई हो’!! - Marathi News | rajkummar rao and bhumi pednekar starrer badhaai do review in marathi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Badhaai Do Movie Review : सिनेमा पाहून तुम्हीही म्हणाल,‘बधाई हो’!!

Badhaai Do Movie Review : ‘बधाई हो’ नंतर ‘लॅव्हेंडर मॅरेज’ या संकल्पनेवर आधारित या चित्रपटाचा सीक्वल ‘बधाई दो’ नावाने रिलीज झालाये. जाणून घ्या कसा आहे हा चित्रपट? ...

Allu Arjun Wife: कोण आहे पुष्पा सिनेमातील स्टार कलाकार अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी? फिल्मी आहे दोघांचीही लव्हस्टोरी - Marathi News | Who is Sneha Reddy, the wife of Allu Arjun, the star actor in Pushpa movie? The film is a love story of both of them | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कोण आहे दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुनची पत्नी? फिल्मी आहे दोघांचीही लव्हस्टोरी

Allu Arjun Wife: दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या Pushpa या चित्रपटाने गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामुळे त्याची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनच्या पर्सनल लाईफबाबत जाणून घेण्यासाठीही लोक उत्सुक ...

90's चा काळ गाजवणारी गुड्डी मारुती आठवते का? जाणून घ्या, सध्या कुठे आहे अन् काय करते ती - Marathi News | where is bollywood comedian guddi maruti now | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :90's चा काळ गाजवणारी गुड्डी मारुती आठवते का? जाणून घ्या, सध्या कुठे आहे अन् काय करते ती

Guddi maruti: विशेष म्हणजे गुड्डी मारुतीच्या लूकमध्ये आता कमालीचा बदल झाला आहे. आता त्या Fat to Fit चं परफेक्ट उदाहरण झाल्याचं म्हटलं जातं. ...

एक हजारों में मेरी बहना है ! या आहेत मराठी कलाविश्वातील सख्या बहिणी, जाणून घ्या कोण आहेत - Marathi News | Did you know this marathi industry siblings pair | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :एक हजारों में मेरी बहना है ! या आहेत मराठी कलाविश्वातील सख्या बहिणी, जाणून घ्या कोण आहेत

मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. ...