Sairat Movie : 'सैराट' या चित्रपटात परशा आणि आर्ची यांच्यासोबतच इतर कलाकारांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या. याच कलाकारांपैकी एक म्हणजे आर्चीच्या मामाच्या मुलाची भूमिका साकारणारा मंग्या. ...
Yami Gautam : खरं तर आईची जुनी साडी नेसून लग्न केल्यानं यामीचं त्यावेळी बरंच कौतुक झालं होतं. पण यामी तिच्या लग्नात आईची जुनी साडी का नेसली? यामागे एक खास कारण आहे. ...
Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : अनेकांना हे माहीत आहे की, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत आहेत. पण हे कुणाला माहीत नसेल की, दोघांचं अफेअर कोणत्या तारखेला आणि कुठे? सुरू झालं. ...
Ranbir kapoor and alia bhatt: आलिया आणि रणबीर दोघंही लोकप्रिय कलाकार आहेत. तसंच त्यांचे कुटुंबीयदेखील कलाविश्वाशी निगडीत आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाचं नेटवर्थ जास्त आहे ते पाहुयात. ...
Aai kuthe kay karte: आप्पांनी पुन्हा घरी यावं यासाठी अनिरुद्ध आणि कांचन प्रयत्न करत आहेत. यामध्येच आता कांचन, अरुंधतीसमोर हात जोडून तिची माफी मागणार आहे. ...
Ranbir Alia Wedding : अनेकांना भट्ट परिवाराच्या पहिल्या जावयाबाबत काहीच माहीत नाही. आम्ही सांगतोय आलियाची मोठी बहीण पूजा भट्टचा एक्स पती मनीष मखीजाबाबत. ...