Join us

Filmy Stories

Social Viral: लग्नात पुष्पहार घालताना म्हटला, 'मै झुकेगा नही'; घडलं असं की, Video व्हायरल - Marathi News | Social Viral: While putting a wreath at the wedding, he said, 'I will not bow down', it happened later that the video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नात पुष्पहार घालताना म्हटला, 'मै झुकेगा नही'; घडलं असं की, Video व्हायरल

पुष्पा सिनेमातील मै झुकेगा नही या डायलॉगची सगळीकडेच धुंदी दिसून आली. ...

अंड्या, अक्की, केजो, कोको...; ‘या’ मराठी कलाकारांची टोपण नावं तुम्हाला माहित आहेत का? - Marathi News | amey wagh tejaswini pandit nana patekar marathi celebs nick name in marathi | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अंड्या, अक्की, केजो, कोको...; ‘या’ मराठी कलाकारांची टोपण नावं तुम्हाला माहित आहेत का?

Marathi Celebs Nick Name : मराठी कलाकारांची टोपण नावं हे शीर्षक वाचूनच अनेकांची उत्सुकता वाढली असेल. या मराठी कलाकारांची टोपण नावं वाचून तुम्हालाही तुमच्या पिंट्या, बंटी, गुड्डी, बेबी अशा जुन्या नावांची आठवण येईल.. ...

उर्मिला कोठारेच्या सासूबाईंना कधी पाहिलंय का? सुनबाईं इतक्याच सुंदर दिसतात महेश कोठारे यांच्या पत्नी - Marathi News | know about marathi actress urmila kothare mother in law neelima kothare | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :उर्मिला कोठारेच्या सासूबाईंना कधी पाहिलंय का? सुनबाईं इतक्याच सुंदर दिसतात महेश कोठारे यांच्या पत्नी

Neelima kothare:निलिमा दिसायला उर्मिला इतक्याच सुंदर आहेत. मात्र, त्या सोशल मीडियावर फारशा सक्रीय नाहीत. ...

katrina and vicky: विक्की कौशलसाठी कतरिना कैफने केले 'हे' काम, पाहून चाहत्यांनी दिल्या विविध प्रतिक्रिया - Marathi News | Katrina Kaif made breakfast for Vicky kaushal, posted pic on instagram story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विक्की कौशलसाठी कतरिना कैफने केले 'हे' काम, पाहून चाहत्यांनी दिल्या विविध प्रतिक्रिया

katrina and vicky: विक्की आणि कतरिना नुकतेच परदेशातून परतले असून, त्यांच्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ...

Video: तू अरुंधतीशी लग्न करशील?; आप्पांनी घातली आशुतोषला लग्नाची मागणी - Marathi News | aai kuthe kay karte Appa demand Ashutosh Will you marry Arundhati | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: तू अरुंधतीशी लग्न करशील?; आप्पांनी घातली आशुतोषला लग्नाची मागणी

Aai kuthe kay karte: कांचनने आप्पांचा अपमान केल्यानंतर त्यांनी देशमुखांचं घर सोडलं आणि ते अरुंधतीकडे राहायला आले. मात्र,या काळात अरुंधती जगत असलेलं एकटेपणाचं आयुष्य पाहून त्यांनी आशुतोषला तिच्याशी लग्न करण्याची मागणी घातली आहे. ...

'लोकं म्हणायचे बाळ पोटात आहे तोपर्यंत...'; आई झाल्यानंतर भारती सिंहने पहिल्यांदाच शेअर केला अनुभव - Marathi News | bharti singh says she is enjoying after welcoming a baby boy bharti singh instagram post viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लोकं म्हणायचे बाळ पोटात आहे तोपर्यंत...'; आई झाल्यानंतर भारती सिंहने पहिल्यांदाच शेअर केला अनुभव

Bharti Singh: भारतीचा आई झाल्यानंतरचा अनुभव जाणून घेता यावा यासाठी चाहते उत्सुक आहेत. यामध्येच आता भारतीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आई झाल्यानंतर कसं वाटतंय हे सांगितलं आहे. ...

RRR Box Office Collection: अखेर ‘RRR’नं 1000 कोटींचा आकडा गाठलाच! जाणून घ्या, 16 व्या दिवशी किती केली कमाई - Marathi News | RRR Box Office Collection Day 16 crosses 1000 crores mark | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अखेर ‘RRR’नं 1000 कोटींचा आकडा गाठलाच! जाणून घ्या, 16 व्या दिवशी किती केली कमाई

RRR Box Office Collection Day 16: ‘आरआरआर’ रिलीज होऊन 16 दिवस झाले आहेत आणि 16 व्या दिवशीही या चित्रपटानं घसघशीत कमाई केली आहे ...

अरे नाईक का बदलले? ‘शेर शिवराज’मध्ये ‘बहिर्जी नाईक’ बदलल्यामुळे चाहते नाराज!! - Marathi News | sher shivraj Not Harish Dudhade, Digpal Lanjekar to Play the Role of Bahirji Naik in his Next | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अरे नाईक का बदलले? ‘शेर शिवराज’मध्ये ‘बहिर्जी नाईक’ बदलल्यामुळे चाहते नाराज!!

Sher Shivraj Movie : 'शेर शिवराज'मध्ये बहिर्जी नाईक बदलल्यामुळे सिनेमाला बसणार फटका? ...

‘आम्ही आमच्या थेरपीच्या दिवसांत...’, अभिज्ञा भावेनं शेअर केला पतीसोबत खास व्हिडीओ - Marathi News | abhidnya bhave share video with her husband mehul suffering from cancer | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘आम्ही आमच्या थेरपीच्या दिवसांत...’, अभिज्ञा भावेनं शेअर केला पतीसोबत खास व्हिडीओ

Abhidnya Bhave : अभिज्ञाचा पती मेहुल सध्या कॅन्सरशी लढतोय. पण अभिज्ञा नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ...