Join us

Filmy Stories

'सुख म्हणजे नक्की काय असतं : गौरीचं सत्य येणार समोर; शालिनी फोडणार गौरी-माईंचं बिंग - Marathi News | sukh mhanje nakki kay asta Gauris truth will come out | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सुख म्हणजे नक्की काय असतं : गौरीचं सत्य येणार समोर; शालिनी फोडणार गौरी-माईंचं बिंग

Sukh mhanje nakki kay asta: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये शालिनी गौरीचं सत्य उघड करणार आहे. ...

KGF 2 WW Box Office collection : ‘केजीएफ 2’ सूसाट...! चारच दिवसांत छप्परफाड कमाई, जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | yash sanjay dutt south movie KGF Chapter 2 WW Box Office collection day 4 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘केजीएफ 2’ सूसाट...! चारच दिवसांत छप्परफाड कमाई, जमवला इतक्या कोटींचा गल्ला

KGF Chapter 2 WW Box Office collection day 4 : ‘केजीएफ 2’ त्सुनामी बनून बॉक्स ऑफिसवर धडकला आहे आणि ही त्सुनामी ‘आरआरआर’पेक्षाही विराट असल्याचं चित्र आहे. ...

Kim Kardashian च्या ६ वर्षाने मुलाने पाहिली तिची सेक्स टेप, अभिनेत्री म्हणाली - माझा आत्मा मेला आहे! - Marathi News | Kim Kardashian son Saint west watches ad of her 2007 sex tape | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :Kim Kardashian च्या ६ वर्षाने मुलाने पाहिली तिची सेक्स टेप, अभिनेत्री म्हणाली - माझा आत्मा मेला आहे!

Kim Kardashian : २००७ मध्ये किम कर्दाशियांची एक सेक्स टेप इंटरनेटवर व्हायरल झाली होती. या व्हिडीओत ती तिचा एक्स बॉयफ्रेन्ड Ray J सोबत दिसली होती. ...

सुहाना खानसोबत हे दोन स्टार किड्सदेखील लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, आजपासून केली शूटिंगला सुरूवात - Marathi News | Along with Suhana Khan, these two star kids will also make their Bollywood debut soon, starting shooting from today. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुहाना खानसोबत हे दोन स्टार किड्सदेखील लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, आजपासून केली शूटिंगला सुरूवात

बॉलिवूडच्या या तीन स्टार किड्सना लाँच करण्याची जबाबदारी झोया अख्तर(Zoya Akhtar)ने घेतली आहे. झोया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून झोया आणि रीमा कागती (Reema Kagti) या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ...

अथिया अन् के.एल. राहुलचं खुल्लमखुल्ला प्रेम! तिने शेअर केले रोमॅन्टिक फोटो, तो म्हणाला लव्ह यू! - Marathi News | athiya shetty birthday wish to boyfriend k l rahul cricketer says love you | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अथिया अन् के.एल. राहुलचं खुल्लमखुल्ला प्रेम! तिने शेअर केले रोमॅन्टिक फोटो, तो म्हणाला लव्ह यू!

Athiya Shetty , KL Rahul : के. एल. राहुलचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त अथियाने खास पोस्ट शेअर केली आणि त्यावर लव्ह यू म्हणत के.एल.ने प्रेमाची जाहिर कबुली दिली. ...

‘महामिनिस्टर’च्या ट्रोलर्सना आदेश भावोजींचे सडेतोड उत्तर, म्हणाले.. - Marathi News | Marathi actor Adesh Bandekar reply to the 'trolls' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘महामिनिस्टर’च्या ट्रोलर्सना आदेश भावोजींचे सडेतोड उत्तर, म्हणाले..

‘महामिनिस्टर’शो सुरु होताच याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. या नव्या शोबाबत नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली.. ...

अ‍ॅसिड प्यायल्यामुळे झाला मुनव्वर फारुकीच्या आईचा मृत्यु; कॉमेडिअनने Lock Upp मध्ये शेअर केलं सिक्रेट - Marathi News | lock upp munawar faruqui mother died consuming acid comedian breaks down | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अ‍ॅसिड प्यायल्यामुळे झाला मुनव्वर फारुकीच्या आईचा मृत्यु; कॉमेडिअनने Lock Upp मध्ये शेअर केलं सिक्रेट

Munawar faruqui: काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या पत्नी आणि मुलाचं सत्य जाहीरपणे मान्य केलं होतं. त्यानंतर आता त्याने त्याच्या आईविषयी एक मोठा खुलासा केला आहे. ...

ट्रान्सपरेंट कफ्तानमध्ये सोनम कपूरने केलं ग्लॅमरस फोटोशूट, फ्लॉन्ट केलं बेबी बंपी - Marathi News | Sonam Kapoor in glamorous photoshoot in transparent kaftan, flaunted baby bumpy | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ट्रान्सपरेंट कफ्तानमध्ये सोनम कपूरने केलं ग्लॅमरस फोटोशूट, फ्लॉन्ट केलं बेबी बंपी

Sonam Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. ती सध्या तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. ...

शाहरूखला झालंय तरी काय? बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीतील व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न - Marathi News | shah rukh khan in baba siddique iftaar party ignores media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरूखला झालंय तरी काय? बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीतील व्हिडीओ पाहून चाहत्यांना प्रश्न

Shah Rukh Khan in Baba Siddique Iftaar Party : व्हिडीओतील शाहरूखचं वागणं नेटकऱ्यांना जरा वेगळं वाटलं. मग काय नेटकऱ्यांनी आपआपल्या परीने अंदाज बांधला. सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगली आहे. ...