Join us

Filmy Stories

मीम्स की दुनिया...! प्राजक्ता माळीनं शेअर केले स्वतःचेच भन्नाट मीम्स, पाहून आवरणार नाही हसू - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame Prajakta Mali share FUNNY memes | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :मीम्स की दुनिया...! प्राजक्ता माळीनं शेअर केले स्वतःचेच भन्नाट मीम्स, पाहून आवरणार नाही हसू

Prajaktta Mali Memes: स्वतःवरील मिम्स पाहून प्राजक्ताला हसू आवरेना....मानले मीमर्सचे आभार ...

Pushpa 2ची जोरदार तयारी सुरू, अल्लू अर्जुनसाठी 'पुष्पा नाम सुनकर' डायलॉग लिहिणाऱ्या लेखकाने केले बरेच खुलासे - Marathi News | Preparations for Pushpa 2 are in full swing, author of 'Pushpa Naam Sunkar' dialogue for Allu Arjun has made many revelations | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Pushpa 2ची जोरदार तयारी सुरू, अल्लू अर्जुनसाठी 'पुष्पा नाम सुनकर' डायलॉग लिहिणाऱ्या लेखकाने केले बरेच खुलासे

Pushpa Movie: साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना(Rashmika Mandana)चा पुष्पा चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला तरीदेखील या चित्रपटाची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. ...

'धर्मवीर' सिनेमातील बाळासाहेब ठाकरे यांचा लूक आला समोर, जाणून घ्या कोण साकारतंय त्यांची भूमिका! - Marathi News | Marathi actor makarand padhye will paly bala saheb thakrey role in pravin tarde upcoming movie dharmaveer | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'धर्मवीर' सिनेमातील बाळासाहेब ठाकरे यांचा लूक आला समोर, जाणून घ्या कोण साकारतंय त्यांची भूमिका!

धर्मवीर सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालंय. यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण अभिनेता साकारतंय हेदेखील समोर आलंय. ...

VIDEO : ‘श्रीवल्ली’चा मुंबईत मुक्काम, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसताच क्रेझी झालेत फॅन्स - Marathi News | Rashmika Mandanna Mobbed In Mumbai When She Returns From Manali | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO : ‘श्रीवल्ली’चा मुंबईत मुक्काम, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसताच क्रेझी झालेत फॅन्स

Rashmika Mandanna : रश्मिकासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली. रश्मिका कारकडे जात असताना तिला  गर्दीनं घेरलं. ...

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत होणार या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची एंट्री, जाणून घ्या याविषयी - Marathi News | Did you know this famous Marathi actress will be entry in serial 'Tujhech Me Geet Gaat Aahe' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत होणार या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची एंट्री, जाणून घ्या याविषयी

'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या नव्या मालिकेची चर्चा आहे. आता या मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. ...

'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, अनिरुद्ध संजनाला देतो घटस्फोटाची धमकी - Marathi News | Shocking turn in Aai Kuthe Kay Karte Serial, Aniruddha threatens to divorce Sanjana' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, अनिरुद्ध संजनाला देतो घटस्फोटाची धमकी

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

Hridaynath Mangeshkar Hospitalized: ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पं. हृदयनाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल - Marathi News | Lata Mangeshkar brother Hridaynath Mangeshkar Hospitalized | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पं. हृदयनाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल

Hridaynath Mangeshkar Hospitalized: हृदयनाथ यांना रूग्णालयात भरती करण्यामागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तथापि त्यांची प्रकृती स्थिर आहे. ...

PHOTOS : करण जोहरच्या घरी रंगली डिनर पार्टी; आलिया, सारा, अनन्याची डॅशिंग एन्ट्री - Marathi News | Alia Bhatt, Sara Ali Khan, Madhuri Dixit at Karan Johar's dinner party | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTOS : करण जोहरच्या घरी रंगली डिनर पार्टी; आलिया, सारा, अनन्याची डॅशिंग एन्ट्री

Karan Johar's Dinner Party: बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शक करण जोहरला पार्टीसाठी फक्त निमित्त लागतं. करण जोहरच्या घरी पार्टी म्हटल्यावर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी येणारच. ...

Video: नवाजुद्दीनच्या पांढऱ्या रंगाच्या बंगल्यावरुन कपिलने उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Video: Kapil sharma mocks Nawazuddin's white bungalow of mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: नवाजुद्दीनच्या पांढऱ्या रंगाच्या बंगल्यावरुन कपिलने उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

सोनी एन्टरटेनमेंटच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ...