Join us

Filmy Stories

जे बात! 'गॉडफादर'मध्ये चिरंजीवी आणि दबंग खानचा धमाल डान्स, प्रभु देवा करणार कोरियोग्राफी - Marathi News | godfather salman khan and chiranjeevi dance song in film prabhudeva will choreograph | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जे बात! 'गॉडफादर'मध्ये चिरंजीवी आणि दबंग खानचा धमाल डान्स, प्रभु देवा करणार कोरियोग्राफी

साऊथमधला आगामी चित्रपट 'गॉडफादर' रिलीजपूर्वीच चर्चेत राहिला आहे. चित्रपटात चिरंजीवी आहे. त्याच्यासोबत अभिनेता सलमान खानही दिसणार आहे ...

Shocking! ४ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्याचा होणार The End?, कारण आले समोर - Marathi News | Shocking! After 4 years of relationship, Malaika Arora and Arjun Kapoor will have a relationship, The End? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Shocking! ४ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्याचा होणार The End?, कारण आले समोर

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या रिलेशनशीपला जवळपास ४ वर्षे उलटून गेली आहेत. ...

अरेरे! सर्व काही परफेक्ट पण..., करिना कपूर सासरच्या या एकाच गोष्टीला वैतागली...!! - Marathi News | Kareena Kapoor Khan Disappointed With Pataudi Family Eid Photo | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरेरे! सर्व काही परफेक्ट पण..., करिना कपूर सासरच्या या एकाच गोष्टीला वैतागली...!!

Kareena Kapoor Khan : होय, सगळं काही परफेक्ट असताना एका गोष्टीला मात्र ती जाम वैतागली आहे. आता ही गोष्ट कोणती तर त्याचं उत्तर तुम्हाला बेबोने शेअर केलेल्या फोटोत मिळेल. ...

अखेर माय-लेकींची होणार भेट; कार्तिक दीपिकाला सांगणार दीपाचं सत्य - Marathi News | new twist in rang maza vegla series finally deepa's truth will come in front of deepika | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अखेर माय-लेकींची होणार भेट; कार्तिक दीपिकाला सांगणार दीपाचं सत्य

Rang maza vegla: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये  दीपिका, कार्तिकला तिच्या आईविषयी प्रश्न विचारते. ...

आमिर खानची लेक आइरा खानने बॉयफ्रेंडसोबत साजरी केली ईद, फोटोंची होतेय चर्चा - Marathi News | Aamir Khan daughter ira Khan celebrates Eid with boyfriend fans eyes stuck on her deep neck blouse | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खानची लेक आइरा खानने बॉयफ्रेंडसोबत साजरी केली ईद, फोटोंची होतेय चर्चा

Ira Khan: आमिर खानची लेक आइरा खानने नुकतेच ईदच्या निमित्ताने काही फोटो शेअर केले आहेत. ...

पाठकबाईंसोबतच्या नात्याची राणादाने 2 वर्षांपूर्वीच दिली होती जाहिरपणे कबुली?, हार्दिकची ती पोस्ट व्हायरल - Marathi News | Hardeek joshi and akshaya deodhar engaged actor old instagram post goes viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पाठकबाईंसोबतच्या नात्याची राणादाने 2 वर्षांपूर्वीच दिली होती जाहिरपणे कबुली?, हार्दिकची ती पोस्ट व्हायरल

‘तुझ्यात जीव रंगला’ (Tuzhat Jeev Rangala ) या लोकप्रिय मालिकेतील राणादा आणि पाठकबाई या जोडीनं सगळ्यांनाच वेड लावलं होतं. खऱ्या आयुष्यातही ही जोडी एकत्र यावी, अशी प्रेक्षकांची भरून इच्छा होती. ...

OMG!! शहनाजने सर्वांसमोर सलमानला मारली घट्ट मिठी, बाजूला उभ्या शेराची रिअ‍ॅक्शन बघितली? - Marathi News | Shehnaaz Gill Holds Salman Khan Hugs and Kisses At Arpita Khan's Eid 2022 Party | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :OMG!! शहनाजने सर्वांसमोर सलमानला मारली घट्ट मिठी, बाजूला उभ्या शेराची रिअ‍ॅक्शन बघितली?

Shehnaaz Gill trolled for hugging kissing Salman Khan : सलमानची बहिण अर्पिता खान हिनं होस्ट केलेल्या ईद पार्टीत बडे बडे कलाकार दिसले. पण चर्चा झाली ती शहनाजची. का? तर तुम्हीच बघा ...

अनिल कपूरवर चोरीचा आरोप; अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | harshvardhan kapoor says anil kapoor steals food on set anil responds | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनिल कपूरवर चोरीचा आरोप; अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण

Anil kapoor: अभिनयासह अनिल कपूर त्याच्या फिटनेसमुळेही कायम चर्चेत असतो. मात्र, यावेळी तो एका चोरीमुळे चर्चेत आला आहे. ...

उर्मिला कानेटकर-कोठारे आणि आदिनाथ कोठारेची हटके 'प्यारवाली लव्हस्टोरी'!, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Urmila Kanetkar-Kothare and Adinath Kothare's 'Loving Love Story' !, Learn about it | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :उर्मिला कानेटकर-कोठारे आणि आदिनाथ कोठारेची हटके 'प्यारवाली लव्हस्टोरी'!, जाणून घ्या याबद्दल

Urmila Kothare and Adinath Kothare Love Story: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे हिचा आज वाढदिवस आहे. उर्मिला आणि आदिनाथ मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. ...