Vikram Movie Review in marathi : आजवर कमल हासन यांनी नेहमीच वेगळ्या वाटेनं जाणारे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी काही चित्रपट यशस्वीही झाले आहेत. त्यामुळं कमलच्या चित्रपटांकडून नेहमीच खूप अपेक्षा असतात. कसा आहे ‘विक्रम’ हा नवा चित्रपट? ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. ...
'मी गीत गात आहे' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री उर्मिला कोठारे (urmila kothare) हिने तब्बल १२ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. काही दिवसांतच मालिकेतून उर्मिला एक्झिट घेणार अशी चर्चा होती. ...