Join us

Filmy Stories

मी त्याच्या प्रेमात पडले कारण..., मिताली मयेकरची नवरोबासाठी खास बर्थ डे पोस्ट - Marathi News | Sidharth Chandekar Birthday marathi actress mitali mayekar post for husband siddharth | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मी त्याच्या प्रेमात पडले कारण..., मिताली मयेकरची नवरोबासाठी खास बर्थ डे पोस्ट

Sidharth Chandekar Birthday : सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या नवरा-बायकोच्या प्रेमाचा गोडवा तो काय सांगावा. विश्वास बसत नसेल तर मितालीची ही पोस्ट वाचा. आज सिद्धार्थचा वाढदिवस. नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त मितालीनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

अखेर गोविंदा- कृष्णा अभिषेकमधील मिटला दुरावा, मामानं भाच्याला केलं माफ - Marathi News | Finally, Govinda forgave Krushna Abhishek | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अखेर गोविंदा- कृष्णा अभिषेकमधील मिटला दुरावा, मामानं भाच्याला केलं माफ

Govinda And Krushna Abhishek: गोविंदाने अखेर आपला लाडका भाचा कृष्णाला माफ केले आहे. त्यामुळे त्यांचे चाहते खूप खूश झाले आहेत. ...

विवाहित असूनही एकमेकांच्या प्रेमात पडले होते अनुमप खेर आणि किरण खेर, मग थटला पुन्हा संसार - Marathi News | Bolllywood actor Anumap Kher and Kiran Kher love story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विवाहित असूनही एकमेकांच्या प्रेमात पडले होते अनुमप खेर आणि किरण खेर, मग थटला पुन्हा संसार

किरण व अनुपम यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशी आहे. कारण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा दोघेही आधीच विवाहित होते. ...

'या जखमा मी का लपवू?..'; ब्रेस्ट सर्जरीनंतर अभिनेत्रीने दाखवल्या शस्त्रक्रियेच्या खुणा - Marathi News | chhavi mittal flaunts cancer scar after surgery says she proud to be cancer survivor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या जखमा मी का लपवू?..'; ब्रेस्ट सर्जरीनंतर अभिनेत्रीने दाखवल्या शस्त्रक्रियेच्या खुणा

Chhavi mittal: कर्करोगावर मात करत असताना छवीला अनेक वेदनादायक शस्त्रक्रियांमधून जावं लागलं. या कठीण काळातील प्रवास तिने वेगवेगळ्या पोस्टमधून शेअर केला आहे. ...

'बिग बॉस मराठी ३' फेम सोनाली पाटीलचा झाला होता अपघात, झाली होती गंभीर दुखापत - Marathi News | 'Bigg Boss Marathi 3' fame Sonali Patil had an accident and suffered serious injuries | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी ३' फेम सोनाली पाटीलचा झाला होता अपघात, झाली होती गंभीर दुखापत

Sonali Patil : काही दिवसांपूर्वी सोनाली पाटीलचा पुण्यातील चाकण रोडवर अपघात झाला होता. ...

24 वर्षांपासून बेपत्ता आहे अभिनेता राजकिरण, आता व्हायरल होताहेत त्याच्या लेकीचे बोल्ड फोटो - Marathi News | bollywood missing actor raj kiran daughter rishika mahtani bold pics viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :24 वर्षांपासून बेपत्ता आहे अभिनेता राजकिरण, आता व्हायरल होताहेत त्याच्या लेकीचे बोल्ड फोटो

Bollywood Missing Actor Raj Kiran Beautiful Daughter Pics : रिशिका लाईम लाईटपासून दूर राहते. पण सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. रिशिका आजही आपल्या वडिलांचे फोटो शेअर करताना दिसते. ...

'Anupama'मधील रुपाली गांगुली आहे टीव्हीवरील सर्वात महागडी अभिनेत्री, एका एपिसोडसाठी घेते इतके मानधन - Marathi News | Rupali Ganguly of 'Anupama' is the most expensive TV actress | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'Anupama'मधील रुपाली गांगुली आहे टीव्हीवरील सर्वात महागडी अभिनेत्री, एका एपिसोडसाठी घेते इतके मानधन

Anupama: अनुपमा केवळ लोकप्रिय नाही तर ती टीव्हीच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीतही सामील झाली आहे. ती प्रत्येक एपिसोडसाठी मोठी रक्कम घेते. ...

VIDEO : जुबिन नौटियालला सोनू निगमनं केलं होतं रिजेक्ट, आज आहे ‘लाखों दिलों की धडकन’ - Marathi News | jubin nautiyal birthday when jubin nautiyal rejected from sonu nigam | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :VIDEO : जुबिन नौटियालला सोनू निगमनं केलं होतं रिजेक्ट, आज आहे ‘लाखों दिलों की धडकन’

Jubin Nautiyal Birthday: एका रिअ‍ॅलिटीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला, याच शोमध्ये रिजेक्ट झालेला आणि पुढे तरूणाईच्या गळ्यातील ताईत झालेल्या जुबिनची स्ट्रगल स्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे. ...

'जाऊन तुझ्या बापाला विचार मी कोण आहे'; भरपार्टीत राज कुमारने केला होता सलमानचा पाणउतारा - Marathi News | when raaj kumar said salman khan go and ask your father about me | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'जाऊन तुझ्या बापाला विचार मी कोण आहे'; भरपार्टीत राज कुमारने केला होता सलमानचा पाणउतारा

Salman khan: सलमानचा हा बालिश प्रश्न ऐकल्यावर राज कुमार प्रचंड संतापले होते त्यामुळे त्यांनी पार्टीमध्येच त्याचा अपमान केला. ...