Maharashtrachi Hasya Jatra, Namrata Sambherao : नम्रता स्टेजवर आली रे आली की हास्याचे कारंजे फुलू लागतात. स्किट कुठलंही असो, त्यात ती कॉमेडीचे असे काही रंग भरते की हसून हसून पोट दुखतं. सध्या मात्र याच नम्रताची एक भावुक पोस्ट व्हायरल होतेय. ...
Samrat Prithviraj : अक्षयचा हा सिनेमा इतका दणकून आपटेल, असा कुणी विचारही केला नव्हता. चंद्रप्रकाश द्विवेदी (Chandra Prakash Dwivedi) यांनी या चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी आयुष्याची 18 वर्ष दिलीत. पण बॉक्स ऑफिसवर 18 दिवसही हा सिनेमा टिकला नाही... ...
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ...
Ye Re Ye Re Re Pausa Movie Review: दुष्काळामुळं गावंच्या गावं ओस पडल्याचं चित्र बऱ्याच ठिकाणी पहायला मिळतं. या चित्रपटातही जलदुर्भिक्ष्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका गावाची कथा 'ये रे ये रे पावसा'मध्ये सादर करण्यात आली आहे. ...
Pratiksha shiwankar: कॉलेज डायरी या चित्रपटात प्रतीक्षा महत्वाच्या भूमिकेत झळकली होती. तसंच स्टार प्रवाहवरील कॉमेडी बिमेडी या शोमध्ये तिने अनेक विनोदी स्कीट्स सादर केल्या आहेत. ...