Thalapathy Vijay Birthday : थलापती विजयच्या फिल्मी करिअरबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण त्याच्या पर्सनल लाईफबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. त्याची लव्हस्टोरी तर एकदम फिल्मी आहे. ...
Akshay kumar: जवळपास अक्षयचं संपूर्ण कुटुंब प्रकाशझोतात असतं. मात्र, या झगमगाटापासून त्याची एक बहीण कायम दूर असते. विशेष म्हणजे आज कोटयवधींचा बिझनेस एकटी सांभाळणारी ही बहीण नेमकी कोण ते पाहुयात. ...
Lalit Prabhakar : चॉकलेट बॉय ललित प्रभाकरच्या हँडसम लुक आणि अदांवर तरूणी फिदा आहेत. पण तो अद्यापही सिंगल आहे आणि या सिंगल असण्याचं कारण मोठ मजेशीर आहे. ...