Join us

Filmy Stories

'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती आणि अनिरुद्ध यशच्या खंबीरपणे पाठीशी उभे - Marathi News | Aai kuthe kay karte serial Arundhati and Aniruddha stand firmly behind Yash | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती आणि अनिरुद्ध यशच्या खंबीरपणे पाठीशी उभे

'आई कुठे काय करते' अरुंधती यशला आपल्याला सगळं कळल्याचं सांगते आणि त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहते. ...

उफ्फ... सर्जरी की दुकान....! दिशा पाटनीचा चेहराच बदलला, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केलं ट्रोल!! - Marathi News | Disha Patani Looks Different At Ek Villain Returns Trailer Launch Fans Says Surgery ki dukan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :उफ्फ... सर्जरी की दुकान....! दिशा पाटनीचा चेहराच बदलला, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केलं ट्रोल!!

Disha Patani At Ek Villain Returns Trailer Launch : काल ट्रेलर लॉन्च इव्हेंटला ‘एक विलेन रिटर्न्स’ची अख्खी स्टारकास्ट हजर होती. अर्जुन कपूर, जॉन अब्राहम, तारा सुतारिया सगळे. पण सर्वाधिक चर्चा झाली ती दिशा पाटनीची. ...

'धर्मवीर' स्टाईलने प्रसाद ओकने महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा, म्हणाला... - Marathi News | Prasad Oak write a special post for Chief Minister of Maharashtra eknath shinde | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'धर्मवीर' स्टाईलने प्रसाद ओकने महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा, म्हणाला...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक ( Prasad Oak)ने खास पोस्ट लिहिलेली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ...

Adnan Sami : हुबेहुब वडिलांची कॉपी दिसतो सिंगर अदनान सामीचा मुलगा, दोन मुलींचा आहे पिता - Marathi News | bollywood singer adnan sami son Azaan Sami Khan pakistani singer mother zeba bakhtiar | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :हुबेहुब वडिलांची कॉपी दिसतो सिंगर अदनान सामीचा मुलगा, दोन मुलींचा आहे पिता

Adnan Sami son Azaan Sami Khan Photos: सिंगर अदनान सामीने अलीकडे आपल्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर करत, सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या फोटोंमध्ये अदनान पत्नी व मुलीसोबत दिसला होता. पण अदनानला एक मुलगा सुद्धा आहे. ...

पत्नी अभिनेत्री असूनही अशोक मामांना आवडायचा रंजनाचा अभिनय; म्हणाले... - Marathi News | marathi actor ashok saraf shares memory of actress ranjana | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'रंजनासारखी रंजनाच होती'; अशोक सराफ यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

Ashok saraf: एकेकाळी अशोक सराफ आणि रंजना देशमुख ही जोडी सुपरहिट जोडी म्हणून ओळखली जायची. या दोघांनी मिळून अनेक चित्रपट एकत्र केले. ...

'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीच्या लेकीला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या सारखीच सुंदर - Marathi News | Did you see 'Maine Pyaar Kiya' fame Bhagyashree's daughter? She looks just as beautiful | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीच्या लेकीला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या सारखीच सुंदर

Bhagyashree : 'मैने प्यार किया' फेम भाग्यश्रीच्या लेकीने आईच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. ...

या गंभीर आजाराचा सामना करतेय अभिनेत्री श्रुती हसन, पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | shruti haasan fight against pcos and endometriosis | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :या गंभीर आजाराचा सामना करतेय अभिनेत्री श्रुती हसन, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Jennifer Winget Photos: हॉटनेसमध्ये बिपाशा बसूलाही टक्कर देते करण सिंग ग्रोवरची एक्स वाइफ, पाहा फोटो - Marathi News | Jennifer Winget raises temperature in black monokini gave killer pose | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Jennifer Winget Photos: हॉटनेसमध्ये बिपाशा बसूलाही टक्कर देते करण सिंग ग्रोवरची एक्स वाइफ, पाहा फोटो

आदेश भावोजी म्हणतात, प्रेक्षकांचं प्रेम हीच माझ्या कामाची पावती; जाणून घ्या याविषयी - Marathi News | Adesh Bandekar says, the love of the audience is the proof of my work | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आदेश भावोजी म्हणतात, प्रेक्षकांचं प्रेम हीच माझ्या कामाची पावती; जाणून घ्या याविषयी

होम मिनिस्टर’ (Home Minister) या महिला वर्गात तुफान लोकप्रिय असलेल्या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर घराघरात पोहोचले. गेल्या 18 वर्षांपासून ‘होम मिनिस्टर’ सुरू आहे ...