Dhanush: अलिकडेच एका मुलाखतीत धनुषने त्याच्या दिसण्यावरुन लोकांनी त्याला कसं ट्रोल केलं हे सांगितलं. इतकंच नाही तर अनेकांनी त्याचा तोंडावर अपमान केला, असंही तो म्हणाला. ...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या सुप्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेतील लोकप्रिय पात्र असलेल्या 'दयाबेन'साठी (dayaben) नव्या अभिनेत्रीचं नाव निश्चित करण्यात आल्याचं बोललं जात आहे. ...
Koffee with Karan 7 : ‘कॉफी विद करण 7’ चॅट शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आणि पहिल्याच एपिसोडमध्ये रणवीर सिंगने आपल्या पर्सनल लाईफबद्दल बिनधास्त खुलासे केले. सेक्स लाईफ, बेडरूम सीक्रेट्स सगळ्यांबद्दल तो बोलला. ...