Join us

Filmy Stories

50 वर्ष उलटून गेली या गोष्टीला... ! किरण मानेंनी सांगितला नसीरूद्दीन शाह- दिलीप कुमार यांचा किस्सा...!! - Marathi News | marathi actor kiran mane post on naseeruddin shah birthday | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :50 वर्ष उलटून गेली या गोष्टीला... ! किरण मानेंनी सांगितला नसीरूद्दीन शाह यांचा किस्सा...!!

Naseeruddin Shah Birthday: आज नसीरूद्दीन शाह यांचा वाढदिवस. त्यानिमित्त किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे...   ...

निराधार महिलेला महेश टिळेकर देणार आर्थिक मदतीचा हात - Marathi News | Mahesh Tilekar will give a helping hand to baseless woman | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :निराधार महिलेला महेश टिळेकर देणार आर्थिक मदतीचा हात

छपराचे लोखंडी  पत्रे गंजल्यामुळे पावसाळ्यात  त्यातून पडणाऱ्या पाण्यामुळे संपूर्ण खोलीत पाणी साठते. अशा  अवस्थेत न झोपता रात्र त्या जागून काढतात. ...

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय..!, 'दे धक्का २'मध्ये सायलीच्या भूमिकेत दिसणार महेश मांजरेकरांची लेक - Marathi News | Mahesh Manjrekar's daughter will be seen as Sayali in 'De Dhakka 2' Movie | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय..!, 'दे धक्का २'मध्ये सायलीच्या भूमिकेत दिसणार महेश मांजरेकरांची लेक

२००८ साली दे धक्का (De Dhakka) चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल ५ ऑगस्टला भेटीला येतो आहे. ...

रतन राजपूतचा अभिनयाला रामराम? अभिनेत्रीने पहिल्यांदा दिले यावर उत्तर - Marathi News | Ratan Raajput upset by the news about quitting acting | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रतन राजपूतचा अभिनयाला रामराम? अभिनेत्रीने पहिल्यांदा दिले यावर उत्तर

शेती करतानाचा एक व्हिडिओही समोर आला होता. जे पाहून लोक स्वतःचा अंदाज बांधत आहेत.आता रतनने या उडणाऱ्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. ...

Swayamvar Mika Di Vohti: ‘किंग’ मिका सिंगला मिळाली नवरी, ‘या’ राजकुमारीने जिंकलं स्वयंवर? - Marathi News | Swayamvar Mika Di Vohti akanksha pur wins mika singh swayamvar says report | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘किंग’ मिका सिंगला मिळाली नवरी, ‘या’ राजकुमारीने जिंकलं स्वयंवर?

Swayamvar Mika Di Vohti : देशभरातील अनेक तरूणी मिकाची दुल्हनिया व्हायला ‘मिका दी वोटी’ या शोमध्ये आल्या होत्या. शोमध्ये आता फक्त चार राजकुमारी उरल्या आहेत आणि यापैकी एक मिकाची राणी बनणार आहे... ...

Jhalak Dikhhla Jaa Season 10: युवराज सिंगपासून हरभजन सिंगपर्यंत, झलक दिखला जा-10 मध्ये थिरकणार 'हे' 4 दिग्गज क्रिकेटर? - Marathi News | Jhalak Dikhhla Jaa Season 10: contestants list yuvraj singh suresh raina lasith malinga and harbhajan singh cricketers in show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :युवराज सिंगपासून हरभजन सिंगपर्यंत, झलक दिखला जा-10 मध्ये थिरकणार 'हे' 4 दिग्गज क्रिकेटर?

खरे तर हे चारही क्रिकेटर्स केवळ क्रिकेटमध्येच नाही, तर  डान्समध्येही मास्टर आहेत. ...

VIDEO : ती भेटायला गेली, तो आलाच नाही...! राखी सावंतला बॉयफ्रेन्ड आदिलने दिला धोका!! - Marathi News | Rakhi Sawant Breakup With Boyfriend Adil Khan Durrani | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :VIDEO : ती भेटायला गेली, तो आलाच नाही...! राखी सावंतला बॉयफ्रेन्ड आदिलने दिला धोका!!

Rakhi Sawant Breakup : राखी दुबईचा यंग बिझनेसमॅन आदिल दुर्रानीला डेट करतेय. गेल्या काही दिवसांपासून राखी सतत आदिलसोबत फिरताना दिसतेय. पण काल असं काही घडलं की, राखीचे चाहते टेन्शनमध्ये आले... ...

छोट्या पडद्यावर अभिनेत्री पल्लवी पाटीलचं पदार्पण,नवीन मालिका रसिकांच्या भेटीला - Marathi News | Actress Pallavi Patil's debut on the small screen Nava Gadi Nava Rajya New Serial Coming Soon | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :छोट्या पडद्यावर अभिनेत्री पल्लवी पाटीलचं पदार्पण,नवीन मालिका रसिकांच्या भेटीला

छोट्या पडद्यावर नवीन मलिका नवा गडी नवं राज्य प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो सादर करण्यात आला आहे. ...

Snehlata Vasaikar: खतरनाक! ऐतिहासिक भुमिका साकारणाऱ्या स्नेहलता वसईकरचं आणखी एक फोटोशूट चर्चेत - Marathi News | Marathi actress Snehlata Vasaikar bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :खतरनाक! ऐतिहासिक भुमिका साकारणाऱ्या स्नेहलता वसईकरचं आणखी एक फोटोशूट चर्चेत

Snehlata Vasaikar: सध्या स्नेहलताच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे. तिच्या या नव्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोशूटमध्ये स्रेहलताने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. ...