एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवैसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेत नव्या वादाला तोंड फोडलं होतं. आता पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon ) हिचं एक ट्वीट व्हायरल होतेय. ...
Neha kakkar: बऱ्याचदा म्युझिक अल्बममुळे चर्चेत राहणारी ही जोडी सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. हिमाचलमध्ये फिरायला गेलेल्या या जोडीचा हॉटेलमधून मौल्यवान ऐवज चोरीला गेला आहे. ...
Swaran Ghar Tv Serial : प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकांमध्ये रोज नवनवे ट्विस्ट आणले जातात. यापैकी काही ट्विस्ट मालिकेला खरोखर रंजक बनवतात. काही ट्विस्ट मात्र मालिकेचं पार हसं करणारे असतात. ...
Kishori pednekar: सध्या सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच गाजत असताना मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी तिखट शब्दांत केतकीवर हल्लाबोल केला आहे. ...
Ira Khan hits back to haters : बिकिनीतील इराचं बर्थ डे सेलिब्रेशन पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. यावरून आमिरही ट्रोल झाला होता. आता या ट्रोल करणाऱ्यांना इराने सणसणीत उत्तर दिलं आहे. ...