Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Samantha Ruth Prabhu : सामंथा रूथ प्रभुची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती? जाणून घ्या नेमकं सत्य - Marathi News | Samantha Ruth Prabhu hospitalised in Hyderabad ? Here's the truth | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सामंथा रूथ प्रभुची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती? जाणून घ्या नेमकं सत्य

Samantha Ruth Prabhu : सामंथा सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देतेय. काल सामंथाच्या प्रकृतीबद्दल एक बातमी आली आणि चाहत्यांची चिंता वाढली... ...

यश मिळवण्यासाठी प्रियंका चोप्रा करते भुतांची पूजा?; अभिनेत्रीने दिलं उत्तर, हसत हसत म्हणाली... - Marathi News | is Priyanka Chopra worship devil actress says this is horrible shivji mujhse naraz ho jayenge | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :यश मिळवण्यासाठी प्रियंका चोप्रा करते भुतांची पूजा?; अभिनेत्रीने दिलं उत्तर, हसत हसत म्हणाली...

Priyanka Chopra : यश मिळवण्यासाठी प्रियंका चोप्राने भुतांची पूजा केली का? असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. ...

Vikram Gokhale: विक्रम गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केली कळकळीची विनंती, म्हणाल्या.. - Marathi News | Vikram Gokhale health: Actress Sukanya Mone earnestly requested about Vikram Gokhale's health, said.. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :विक्रम गोखले यांच्या प्रकृतीसंदर्भात अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केलं कळकळीची विनंती, म्हणाल्या..

Vikram Gokhale health: अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी विक्रम गोखले यांच्या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. ...

Bigg Boss 16 Promo: मुझसे दूर रहो...सुम्बुलवर बरसला शालीन भनोट, ‘इमली’ला आला पॅनिक अटॅक - Marathi News | bigg boss 16 shalin bhanot tina dutta shouts at sumbul touqeer khan fahmaan khan entry | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मुझसे दूर रहो...सुम्बुलवर बरसला शालीन भनोट, ‘इमली’ला आला पॅनिक अटॅक

Bigg Boss 16 Promo: आजच्या एपिसोडमध्ये सुम्बुलचा खास मित्र फहमान खानची एन्ट्री होणार आहे. अर्थात त्याआधी एक मोठा ड्रामाही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ...

'नव्या प्रवासाची सुरुवात करतोय', व्हिडिओ शेअर करत रितेशने मागितला आशीर्वाद - Marathi News | Starting a new journey, Ritesh Deshmukh said while sharing the video teaser of ved | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नव्या प्रवासाची सुरुवात करतोय', व्हिडिओ शेअर करत रितेशने मागितला आशीर्वाद

मराठमोळ्या रितेश देशमुखने आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या चित्रपटात विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. ...

प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'काही लोकांना...' - Marathi News | Priyanka Chopra's shocking revelation, said - 'Some people...' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'काही लोकांना...'

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा( Priyanka Chopra) अनेकदा विविध मुद्द्यांवर आपले मत ठामपणे मांडताना दिसते. ...

Bigg Boss Marathi 4 : "हिडीस बाई", कॅप्टन्सी कार्यदरम्यान तेजस्विनी आणि अपूर्वामध्ये जोरदार राडा! व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Bigg Boss Marathi 4: Tejaswini and Apoorva will have a fight during Yudhva captaincy task in the house! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 4 : "हिडीस बाई", कॅप्टन्सी कार्यदरम्यान तेजस्विनी आणि अपूर्वामध्ये जोरदार राडा! व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात काल किरण माने यांची पुन्हा एंट्री होताच सगळी समीकरणं बदली. ...

देबिना बॅनर्जीनंतर 'बालिका वधू' फेम Neha Marda लग्नाच्या १० वर्षांनंतर होणार आई, बेबी बम्प फ्लॉन्ट करत म्हणाली.. - Marathi News | After debina bonnerjee Balika vadhu Neha Marda announces her first pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :देबिना बॅनर्जीनंतर 'बालिका वधू' फेम Neha Marda लग्नाच्या १० वर्षांनंतर होणार आई, बेबी बम्प फ्लॉन्ट करत म्हणाली..

नेहाने त्याचा बेबी बम्प फ्लॉन्ट करत चाहत्यांसोबत ही गुडन्युज शेअर केली आहे. सेलिब्रेटीसह चाहते सध्या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ...

Ranbir Kapoor : रणबीर कपूरने सुरू केलं ‘अ‍ॅनिमल’चं शूटींग, सेटवरचा फोटो व्हायरल - Marathi News | Animal Look Leaked Ranbir Kapoor Intense Look From Upcoming Film Photos Viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Ranbir Kapoor : रणबीर कपूरने सुरू केलं ‘अ‍ॅनिमल’चं शूटींग, सेटवरचा फोटो व्हायरल

Animal Look Leaked Ranbir Kapoor Intense Look : रणबीर कपूरचा इंटेन्स लुक पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. ...