Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

‘फिट’ दिसण्याच्या नादात कलाकारांचा ‘फिटनेस’ का बिघडतोय?  - Marathi News | Workout heart attack actors fitness higher expection and many more | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘फिट’ दिसण्याच्या नादात कलाकारांचा ‘फिटनेस’ का बिघडतोय? 

Celebrity gym-related deaths : वाजवीपेक्षा जास्त अपेक्षांचा कलाकारांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.... ...

Bhediya Box Office Collection Day 2: वरूण धवनच्या ‘भेडिया’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी - Marathi News | Varun Dhawan-Kriti Sanon's film Bhediya Box Office Collection Day 2 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वरूण धवनच्या ‘भेडिया’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी

Bhediya Box Office Collection Day 2: वरूण धवनसाठी हे वर्ष खास ठरलं. यावर्षी रिलीज झालेला त्याचा ‘जुग जुग जियो’ हिट झाला आणि आता ‘भेडिया’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ...

Gashmeer Mahajani : मराठमोळा गश्मीर महाजनी आणि काजोलचा 'रोमॅंटिक सीन', चाहते म्हणतात 'शाहरुखपेक्षा... - Marathi News | gashmeer-mahajani-kajol-did-romantic-scene-at-jhalank-dikh-la-ja-set-fans-compared-it-with-srk | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मराठमोळा गश्मीर महाजनी आणि काजोलचा 'रोमॅंटिक सीन', चाहते म्हणतात 'शाहरुखपेक्षा...'

मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीने 'झलक दिख ला जा'च्या स्टेजवर काजोलसोबत 'डीडीएलजे'चा डायलॉग म्हणला. मग काय थेट शाहरुखसोबतच त्याची तुलना व्हायला लागली. ...

Nora Fatehi : प्यार में धोखा...! ब्रेकअपबद्दल बोलताना नोरा फतेहीला अश्रू अनावर...!! - Marathi News | nora fatehi gets emotional on jhalak dikhla jaa 10 finale | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Nora Fatehi : प्यार में धोखा...! ब्रेकअपबद्दल बोलताना नोरा फतेहीला अश्रू अनावर...!!

Jhalak Dikhla Jaa 10: श्रितीने ‘बडा पछताओगे’ या गाण्यावर परफॉर्मन्स दिला. तिचा डान्स पाहून नोरा भारावून गेली आणि अचानक तिला अश्रू  अनावर झाले. ...

Bigg Boss 16 Weekend Ka Vaar : तुम बिग बॉस नहीं चलाते..., सलमान चक्क साजिद खानवर भडकला - Marathi News | bigg boss 16 weekend ka vaar salman khan scold sajid khan | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :तुम बडे डायरेक्टर होगे, तुम बिग बॉस नहीं चलाते..., सलमान चक्क साजिद खानवर भडकला

Bigg Boss 16 Weekend Ka Vaar : साजिद तुम बडे डायरेक्टर होगे, लेकिन तुम बिग बॉस नहीं चलाते हो..., अशा शब्दांत सलमानने साजिदला फैलावर घेतलं. काय होतं कारण? ...

Tu Tevha Tashi : काय राव काय दाखवताय तुम्ही? ‘तू तेव्हा तशी’चा रोमॅन्टिक व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले... - Marathi News | zee mararthi serial tu tevha tashi swapnil joshi and shilpa tulaskar intimate scene viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :काय राव काय दाखवताय तुम्ही? ‘तू तेव्हा तशी’चा रोमॅन्टिक व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले...

Tu Tevha Tashi : सौरभ आणि अनामिकाचे गोड क्षण..., असं कॅप्शन देत मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे, सध्या त्याचीच चर्चा आहे. ...

Vikram Gokhale Death : विक्रम साहेबांनी 'संक्रमण'ला रंग लावला, संकर्षण कऱ्हाडेने सांगितली आठवण - Marathi News | sankarshan-karhade-shared-memory-of-late-vikram-gokhale-on-the-movie-set-khopa | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :विक्रम साहेबांनी 'संक्रमण'ला रंग लावला, कऱ्हाडेने सांगितली आठवण

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेही विक्रम गोखले साहेबांची आठवणीत पोस्ट शेअर केली आहे. गोखले साहेब असे का म्हणतोय संक्रषण ते त्याने पोस्ट मध्ये सांगितले आहे. ...

Seema  Sajdeh Video : इतकी प्यायची तरी कशाला? सोहेल खानची एक्स-वाईफ सीमा सजदेह चा व्हिडीओ व्हायरल, झाली ट्रोल - Marathi News | Seema Sajdeh Video Viral After Karan Johar Party Netizen troll | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इतकी प्यायची तरी कशाला? सोहेल खानच्या एक्स-वाईफचा व्हिडीओ व्हायरल, झाली ट्रोल

Seema  Sajdeh : 25 नोव्हेंबरला करण जोहरने एक पार्टी दिली. या पार्टीत सीमानेही हजेरी लावली. पण पार्टीनंतर जे काही झालं, ते पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. ...

Vikram Gokhale : बादशाह माणूस! विक्रम गोखलेंचा गोदावरी ठरला अखेरचा चित्रपट, जितेंद्र जोशी म्हणतो... - Marathi News | godavari-was-vikram-gokhales-last-movie-actor-jitendra-joshi-emotional-post-for-him | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बादशाह माणूस! विक्रम गोखलेंचा गोदावरी ठरला अखेरचा चित्रपट, जितेंद्र जोशी म्हणतो...

गोदावरी सिनेमाचा निर्माता आणि अभिनेता जितेंद्र जोशी विक्रम गोखलेंच्या आठवणीत भावुक झाला आहे. जितेंद्रने गोदावरी सिनेमामुळे विक्रम काकांबरोबर वेळ घालवला मात्र कोणाला माहित होते की हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरेल. ...