Join us

Filmy Stories

गोव्यात चकवा लागला, गाडी पुढेच जाईना! शेवटी मंत्र म्हणून नारळ दिल्यावर...; अनिता दातेने सांगितला भयानक अनुभव - Marathi News | anita date shared horrifying chakwa experience in goa said one women crying on road | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :गोव्यात चकवा लागला, गाडी पुढेच जाईना! शेवटी मंत्र म्हणून नारळ दिल्यावर...; अनिता दातेने सांगितला भयानक अनुभव

'जारण' सिनेमाच्या निमित्ताने अनिता दातेने तिला आलेले भयानक अनुभव शेअर केले आहेत. ...

"तेव्हा सोशल मीडिया असतं तर आम्ही ट्रोल झालो असतो.."; कविता मेढेकर 'चार दिवस सासूचे'विषयी काय म्हणाल्या? - Marathi News | marathi actress kavita medhekar comment on char divas sasuche marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तेव्हा सोशल मीडिया असतं तर आम्ही ट्रोल झालो असतो.."; कविता मेढेकर 'चार दिवस सासूचे'विषयी काय म्हणाल्या?

कविता मेढेकर यांंनी तब्बल ११ वर्ष टेलिव्हिजनवर चाललेल्या 'चार दिवस सासूचे' मालिकेविषयी त्यांचं मत व्यक्त केलंय. ...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली आई, दोन दिवसांपूर्वीच घरी आला छोटा पाहुणा; मुलगा की मुलगी? - Marathi News | actress shireen mirza blessed with a baby boy shared good news on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली आई, दोन दिवसांपूर्वीच घरी आला छोटा पाहुणा; मुलगा की मुलगी?

दोनच दिवसांपूर्वी अभिनेत्रीने पहिल्या बाळाला जन्म दिला. ...

आदेश बांदेकर स्टार प्रवाहच्या नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येताय, पाहा प्रोमो - Marathi News | Aadesh Bandekar Entry On Star Pravah By New Show Mauli Maharashtrachi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आदेश बांदेकर स्टार प्रवाहच्या नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येताय, पाहा प्रोमो

आदेश बांदेकर यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

'लग्नानंतर होईलच प्रेम'मधील जीवाने शूट केला टॅटू जाळण्याचा आव्हानात्मक सीन, विवेक म्हणाला... - Marathi News | Jeeva shot the challenging scene of burning a tattoo in 'Lagnanantar Hoilach Prem', Vivek Sangle said... | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लग्नानंतर होईलच प्रेम'मधील जीवाने शूट केला टॅटू जाळण्याचा आव्हानात्मक सीन, विवेक म्हणाला...

Lagnanantar Hoilach Prem Serial : 'लग्नानंतर होईलच प्रेम'चं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. ...

नारकरांच्या लेकाची गर्लफ्रेंडसोबत डेट, बांद्रामध्ये मारला फेरफटका; प्रेमाने तिला म्हणाला... - Marathi News | marathi couple aishwarya and avinash narkar s son ameya narkar date with girlfriend shared photos | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :नारकरांच्या लेकाची गर्लफ्रेंडसोबत डेट, बांद्रामध्ये मारला फेरफटका; प्रेमाने तिला म्हणाला...

अमेय नारकरची गर्लफ्रेंड कोण माहितीये का? ...

फुलेरात इलेक्शन रंगणार अन् सचिवजी-रिंकूची लव्हस्टोरी खुलणार, 'पंचायत ४'चा ट्रेलर, नवी रिलीज डेटही समोर - Marathi News | panchayat 4 trailer starring jitendra kumar raghubir yadav neena gupta faisal malik | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :फुलेरात इलेक्शन रंगणार अन् सचिवजी-रिंकूची लव्हस्टोरी खुलणार, 'पंचायत ४'चा ट्रेलर, नवी रिलीज डेटही समोर

Panchayat 4 Release Date: 'पंचायत ४' चा बहुचर्चित ट्रेलर रिलीज झाला आहे. इतकंच नव्हे मेकर्सने नवी रिलीज डेट जाहीर करुन सर्वांना गुड न्यूज दिली आहे. बातमीवर क्लिक करुन ट्रेलर आणि नवी रिलीज जाणून घ्या ...

फक्त अंडरवेअर घालून क्रिकेट खेळत होता टायगर श्रॉफ, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले... - Marathi News | tiger shroff gets troll for playing cricket wearing only underwear video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फक्त अंडरवेअर घालून क्रिकेट खेळत होता टायगर श्रॉफ, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले...

टायगरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तो क्रिकेट खेळताना दिसत आहे. पण, त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी मात्र त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.  ...

"तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?" वटपौर्णिमेवरुन चाहतीचा सवाल, अंकिता म्हणाली "मी हिंदू" - Marathi News | Ankita Walwalkar Celebrated Vat Paurnima 2025 But Female Fan's question Kokan Hearted Girl Says I am Hindu | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?" वटपौर्णिमेवरुन चाहतीचा सवाल, अंकिता म्हणाली "मी हिंदू"

सोशल मीडियावर चाहतीनं अंकिताला "तोच पती सात जन्मांसाठी मिळतो, हे तुला खरंच पटतं का?" असा प्रश्न विचारला. ...