Filmy Stories गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा यांनी लेकाविषयी खास मत व्यक्त केलंय. याशिवाय बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी लेकाला खास सल्ला दिला आहे ...
"घरीच बसले होते, काम करणं सोडलं...", 'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्रीने सांगितला 'तो' वाईट अनुभव, व्यक्त केलं दु:ख ...
Mukta Barve : मुक्ता बर्वे हिने कोडमंत्र नाटकाच्या सेटवरील फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. ...
रमन हांडा यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी चोप्रा कुटुंबीय पोहोचले होते. त्यांना शेवटचा निरोप देताना मन्नारा चोप्रा आणि तिच्या बहिणीला अश्रू अनावर झाले. मन्नाराची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. ...
कियाराच्या हातून 'डॉन ३' गेल्याची चर्चा असतानाच आता 'टॉक्झिक'बद्दल अपडेट आलं आहे. ...
एका तरुणानं आपल्या प्रेयसीला या दुर्घटनेत गमावलं. त्या तरुणाचा रुग्णालयाबाहेरचा व्याकुळ अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ...
आमिर सध्या तिसऱ्या गर्लफ्रेंडसोबत आहे याबद्दल विचारल्यावर सलमानने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. ...
बॉलिवूड आणि टेलिव्हिजनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जीवीतहानी मानली जाते. काय घडलं होतं नेमकं, जाणून घ्या ...
Palak Purswani : पलक पुरसवानीने मेकअप आर्टिस्ट आणि स्टायलिस्टचा स्कॅम उघड केला आहे. ...
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित स्टार्सपैकी एक असलेल्या या अभिनेत्रीचे आयुष्य प्रेम, ब्रेकअप आणि अपूर्ण स्वप्नांनी भरलेले होते. ...