Join us

Filmy Stories

फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार - Marathi News | Panchayat 5 officially announced and release date revealed neena gupta jitendra kumar | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार

Panchayat Season 5 Release Date: प्राईम व्हिडीओने नुकतीच 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा केली आहे. याशिवाय पुढील सीझनची रिलीज डेटही जाहीर केली आहे ...

किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | ankita lokhande looks different in recent photos netizens trolled her saying so much filter | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

फिल्टर की प्लास्टिक सर्जरी?, अंकिताचे फोटो पाहून नेटकरी करतायेत ट्रोल ...

"तिच्याशी बोलावं लागेल...", लेक अंशुला कपूरने गुपचूप साखरपुडा केल्यानंतर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | boney kapoor first reaction after daughter anshula kapoor gets engaged with bf rohan thakkar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"तिच्याशी बोलावं लागेल...", लेक अंशुला कपूरने गुपचूप साखरपुडा केल्यानंतर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अंशुलाने गुपचूप साखरपुडा केल्यानंतर बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"तुम्ही एखाद्या ग्रुपचा भाग असाल तरच तुम्हाला काम...", बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल अभिनेता काय म्हणाला? - Marathi News | bollywood actor metro in dino fame ali fazal talk about nepotism in film industry | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"तुम्ही एखाद्या ग्रुपचा भाग असाल तरच तुम्हाला काम...", बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल अभिनेता काय म्हणाला?

"तुम्ही एखाद्या ग्रुपचा भाग असाल तरच तुम्हाला काम...", बॉलिवूड इंडस्ट्रीतील नेपोटिझमबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य ...

'धुरंधर' सिनेमा 'या' सत्य घटनेवर आधारीत? आर.माधवन साकारतोय अजित डोवाल यांची भूमिका - Marathi News | Dhurandhar movie is based on a true story R. Madhavan plays the role of Ajit Doval | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धुरंधर' सिनेमा 'या' सत्य घटनेवर आधारीत? आर.माधवन साकारतोय अजित डोवाल यांची भूमिका

Dhurandhar Movie Story: 'धुरंधर' सिनेमा एका सत्य घटनेवर आधारीत आहे, असं बोललं जातंय. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जाणून घ्या ...

सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक - Marathi News | filmistan studio sold for 183 crore soon to be demolished to luxury residential apartment | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक

गोरेगाव येथे हा स्टुडिओ आहे जिथे बॉलिवूडच्या अनेक सिनेमांचं आणि हिंदी मालिकांचंही शूट झालं आहे. ...

लग्नानंतर बायकोला मालदीव्सला घेऊन गेला 'आई कुठे...' फेम अभिनेता, शेअर केला रोमँटिक व्हिडिओ - Marathi News | aai kuthe kay karte fame actor niranjan kulkarni maldives vacation with wife shared video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लग्नानंतर बायकोला मालदीव्सला घेऊन गेला 'आई कुठे...' फेम अभिनेता, शेअर केला रोमँटिक व्हिडिओ

'आई कुठे काय करते'मध्ये अभिषेकची भूमिका साकारून अभिनेता निरंजन कुलकर्णी घराघरात पोहोचला. निरंजनने नुकतंच लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्नानंतर निरंजन हनिमूनसाठी बायकोला घेऊन मालदीव्सला पोहोचला आहे.  ...

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: चॅप्टर १'चं पोस्टर प्रदर्शित, चित्रपट कधी येणार? - Marathi News | Rishab Shetty Movie Kantara Chapter 1 New Poster Released On His Birthday | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: चॅप्टर १'चं पोस्टर प्रदर्शित, चित्रपट कधी येणार?

'कांतारा'चा प्रीक्वल येतोय! कधी प्रदर्शित होणार चित्रपट ? ...

"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं - Marathi News | sanjay raut appreciate ata thambaych nay marathi movie said pm narendra modi should also watch this | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं

'आता थांबायचं नाय' सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या मराठी सिनेमाबाबत ट्वीट केलं आहे.  ...