Join us

Filmy Stories

जयंत-जान्हवीच्या आयुष्यात बबुचकाची एन्ट्री, मेघन जाधव म्हणाला - "त्याला लहानाबाळासारखं..." - Marathi News | Babuchka's entry into Jayant-Janhvi's life in Lakshmi Niwas Serial, Meghan Jadhav said - ''He is like a little child...'' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जयंत-जान्हवीच्या आयुष्यात बबुचकाची एन्ट्री, मेघन जाधव म्हणाला - "त्याला लहानाबाळासारखं..."

Lakshmi Niwas Serial : 'लक्ष्मी निवास' मालिकेत ज्या नवीन पाहुण्याची चर्चा सर्वत्र होती तो दुसरा कोणी नसून एक ससा आहे. ज्याची एन्ट्री सिद्धू-भावनांच्या लग्नाच्या दरम्यान झाली होती. ...

"गरोदर पत्नी गाडीत असताना ब्रेक फेल झाला अन्...", जयंत वाडकरांनी सांगितला स्वामी दर्शनाचा अनुभव, म्हणाले... - Marathi News | marathi cinema actor jaywant wadkar share swami samarth darshan experience in interview says  | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"गरोदर पत्नी गाडीत असताना ब्रेक फेल झाला अन्...", जयंत वाडकरांनी सांगितला स्वामी दर्शनाचा अनुभव, म्हणाले...

"गाडीचा ब्रेक फेल झाला अन्...; जयवंत वाडकरांना 'अशी' आली स्वामींची प्रचिती; म्हणाले- "पत्नी ९ महिन्यांची गरोदर असताना..." ...

'ठरलं तर मग'च्या सेटवर साजरा झाला जुई गडकरीचा वाढदिवस, अभिनेत्रीला चाहत्यांकडून मिळालं खास सरप्राइज - Marathi News | jui gadkari birthday celebration on tharal tar mag serial set | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ठरलं तर मग'च्या सेटवर साजरा झाला जुई गडकरीचा वाढदिवस, अभिनेत्रीला चाहत्यांकडून मिळालं खास सरप्राइज

'ठरलं तर मग' मालिकेत सायलीची भूमिका साकारून अभिनेत्री जुई गडकरी प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. जुईचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त मालिकेच्या सेटवर तिला खास सरप्राइज मिळालं.  ...

डोनाशी पळून केलं लग्न, तरीही 'या' अभिनेत्रीवर जडला होता सौरव गांगुलीचा जीव! - Marathi News | Sourav Ganguly Affair With Nagma Cricketer Want To Divorce Wife For Actress | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डोनाशी पळून केलं लग्न, तरीही 'या' अभिनेत्रीवर जडला होता सौरव गांगुलीचा जीव!

सौरव त्यावेळी विवाहित होता आणि अफेअरची अफवा पत्नी डोना यांना समजली होती. ...

कॅन्सरचा सामना करणारी प्रसिद्ध अभिनेत्री मालिकेत करणार कमबॅक? म्हणाली- "डॉक्टरांनी होकार दिल्यावर..." - Marathi News | actress dipika kakar who battle liver cancer make a comeback in the tv serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कॅन्सरचा सामना करणारी प्रसिद्ध अभिनेत्री मालिकेत करणार कमबॅक? म्हणाली- "डॉक्टरांनी होकार दिल्यावर..."

लिव्हर कॅन्सरशी झुंज देणारी प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा एकदा टीव्ही इंडस्ट्रीत कमबॅक करण्यास उत्सुक आहे. अभिनेत्रीने चाहत्यांना याविषयी अपडेट दिले आहेत ...

लेकीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय 'या' अभिनेत्यांनी रोमान्स, एका जोडीत तर ४६ वर्षांचं होतं अंतर - Marathi News | actors did romance with younger actresses amitabh bachchan to ranveer singh had major age difference | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :लेकीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय 'या' अभिनेत्यांनी रोमान्स, एका जोडीत तर ४६ वर्षांचं होतं अंतर

मनोरंजनविश्वात अनेक अभिनेत्यांनी तरुण वयाच्या अभिनेत्रींसोबत स्क्रीनवर रोमान्स केला आहे. खऱ्या आयुष्यात दोघांच्या वयात कमालीचं अंतर आहे. कोण आहे असे कलाकार? ...

बॉलिवूडची 'ही' सुंदरी लग्न करुन विदेशात झाली स्थायिक, केलं हेअर ड्रेसरचं काम! म्हणाली- "मी दहावी नापास..." - Marathi News | bollywood actress shilpa shirodkar revealed in interview she worked as a hairdresser in new zealand | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडची 'ही' सुंदरी लग्न करुन विदेशात झाली स्थायिक, केलं हेअर ड्रेसरचं काम! म्हणाली- "मी दहावी नापास..."

९० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर. ...

अमिताभ नाही तर 'या' सुपरस्टारसोबत होतं रेखा यांचं अफेअर, पत्नीने हॉटेलमध्ये पकडलेलं रंगेहाथ! - Marathi News | Rekha Affair With Superstar His Wife Caught Them Red Handed In Hotel Know About This Actor Divorced Twice | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ नाही तर 'या' सुपरस्टारसोबत होतं रेखा यांचं अफेअर, पत्नीने हॉटेलमध्ये पकडलेलं रंगेहाथ!

अभिनेत्याच्या पत्नीने दोघांना रंगेहाथ पकडलं, 'त्या' रात्री हॉटेलमध्ये काय घडलेलं? जाणून घ्या... ...

अमिताभ बच्चन यांनी भारताने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यावर लिहिली पोस्ट; परंतु झाले ट्रोल, कारण... - Marathi News | amitabh bachchan posts about India test victory against england after 48 hours but netizens trolls | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन यांनी भारताने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यावर लिहिली पोस्ट; परंतु झाले ट्रोल, कारण...

अमिताभ बच्चन यांनी इंग्लंडविरुद्ध भारताने दणदणीत विजय मिळवल्यावर पोस्ट लिहिली. परंतु यानंतर बिग बींना ट्रोल व्हावं लागलं. काय आहे यामागचं कारण? ...