Join us

Filmy Stories

Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार - Marathi News | Ankita Lokhande house helps daughter missing fir lodged appeal made to cm fadnavis said house she is part of our family | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये ३१ जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन्ही मुलींचे फोटो शेअर केले आहेत. ...

परिणीती चोप्रा आई होणार? राघव चढ्ढाने नकळत सांगून टाकलं, म्हणाला- "आम्ही लवकरच तुम्हाला.." - Marathi News | Parineeti Chopra to become a mother soon raghav chaddha reveal in kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :परिणीती चोप्रा आई होणार? राघव चढ्ढाने नकळत सांगून टाकलं, म्हणाला- "आम्ही लवकरच तुम्हाला.."

परिणीती चोप्रा लवकरच आई होणार अशी चर्चा निर्माण झाली आहे. राघवने केलेल्या विधानामुळे या चर्चांना उधाण आलंय ...

कॅन्सरशी झुंज अपयशी! 'सिंघम' फेम लोकप्रिय अभिनेत्याचं ७१ व्या वर्षी निधन - Marathi News | Singham fame actor madhan bob dies at the age of 71 after battle with cancer | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :कॅन्सरशी झुंज अपयशी! 'सिंघम' फेम लोकप्रिय अभिनेत्याचं ७१ व्या वर्षी निधन

सिंघम सिनेमात झळकलेले लोकप्रिय अभिनेते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांनी ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला ...

"अनेक दिवस ना फोन, ना मेसेज.."; अद्वैत दादरकर रसिका सुनिलला काय म्हणाला? पोस्ट चर्चेत - Marathi News | Adwait Dadarkar special post for Rasika Sunil on friendship day 2025 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"अनेक दिवस ना फोन, ना मेसेज.."; अद्वैत दादरकर रसिका सुनिलला काय म्हणाला? पोस्ट चर्चेत

अद्वैत दादरकरने अभिनेत्री रसिका सुनिलसाठी लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. काय म्हणाला अद्वैत ...

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची अभिनय क्षेत्रात एंट्री, आहे कोट्यावधींचा मालक - Marathi News | Salman Khan's bodyguard Shera enters acting field, is the owner of crores | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची अभिनय क्षेत्रात एंट्री, आहे कोट्यावधींचा मालक

Salman Khan bodyguard's Shera : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा सर्वात विश्वासू बॉडीगार्ड 'शेरा'ने आता अभिनयाच्या जगात प्रवेश केला आहे. तो १९९५ सालापासून सलमानसोबत आहे. ...

'या' मराठी अभिनेत्रीने ऋषी कपूर यांच्यासोबत किसींग सीनला दिलेला नकार, जिंकलेली फिल्मफेअर अवॉर्ड - Marathi News | actress padmini kolhapure denies to do kissing scene with rishi kapoor in prem rog movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' मराठी अभिनेत्रीने ऋषी कपूर यांच्यासोबत किसींग सीनला दिलेला नकार, जिंकलेली फिल्मफेअर अवॉर्ड

राज कपूर दिग्दर्शित हा सिनेमा ज्यात एकही बोल्ड सीन नव्हता. ...

"तो अवॉर्ड मला मिळायला हवा होता", सैफला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर स्पष्टच बोललेला किंग खान - Marathi News | shah rukh khan was upset for not receiving national award for swades saif ali khan got it for hum tum | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"तो अवॉर्ड मला मिळायला हवा होता", सैफला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर स्पष्टच बोललेला किंग खान

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला त्याच्या जवान सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ३३ वर्षांच्या कारकीर्दीत शाहरुखला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. पण, खरं तर हा पुरस्कार त्याला स्वेदस या सिनेमासाठी मिळायला हवा होता, अशी च ...

"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट - Marathi News | national award vicky kaushal did best acting than shah rukh khan said marathi writer rohini ninawe | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट

३३ वर्षांच्या कारकिर्दीत शाहरुख खानला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. मात्र मराठी लेखिकेने यावर नाराजी व्यक्त केली आहे.  ...

'अशी ही बनवाबनवी'च्या सेटवर सचिन पिळगावकरांनी लक्ष्मीकांत बेर्डेंना लगावलेले खडेबोल - Marathi News | Sachin Pilgaonkar's harsh words to Laxmikant Berde on the sets of 'Ashi Hi Banwa Banwi' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'अशी ही बनवाबनवी'च्या सेटवर सचिन पिळगावकरांनी लक्ष्मीकांत बेर्डेंना लगावलेले खडेबोल

Ashi Hi Banwa Banwi Movie : सचिन पिळगावकर दिग्दर्शित हा सिनेमा मराठीतील क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. हा सिनेमा आजही तितक्याच आवडीने पाहिला जातो. या चित्रपटातील सर्वच डायलॉगने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. ...