Join us

Filmy Stories

काय सांगता! 'रामायण' नाहीतर साई पल्लवी 'या' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, रिलीज डेट समोर  - Marathi News | south actress ramayana movie fame sai pallavi debut with junaid khan in ek din film released date out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय सांगता! 'रामायण' नाहीतर साई पल्लवी 'या' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू, रिलीज डेट समोर 

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या बिग बजेट चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...

पियु बोले...! प्रेग्नंट चाहतीच्या बेबी बंपवर हात ठेवून श्रेयाने गायलं गाणं, पोटातील बाळानेही दिला प्रतिसाद, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | shreya ghoshal sing a song for her pregnant fan emotional video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पियु बोले...! प्रेग्नंट चाहतीच्या बेबी बंपवर हात ठेवून श्रेयाने गायलं गाणं, पोटातील बाळानेही दिला प्रतिसाद, व्हिडीओ व्हायरल

श्रेयाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. सिंगरचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. आणि तिच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.  ...

विम्बल्डनमध्ये विराट-अनुष्का, तर काहीच अंतरावर अवनीत कौर; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला केलं ट्रोल - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma Avneet Kaur Attend Wimbledon 2025 On Same Day | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विम्बल्डनमध्ये विराट-अनुष्का, तर काहीच अंतरावर अवनीत कौर; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला केलं ट्रोल

Wimbledon 2025: विराट, अनुष्का आणि अवनीत एका दिवशी, एकाच जागी! ...

"ग्रुपिझम आहे, असणारच पण...", मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल विद्याधर जोशी स्पष्टच बोलले - Marathi News | marathi actor vidyadhar joshi spoke clearly about groupism in the marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"ग्रुपिझम आहे, असणारच पण...", मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल विद्याधर जोशी स्पष्टच बोलले

मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझम आहे का? विद्याधर जोशींची प्रतिक्रिया चर्चेत, नेमकं काय म्हणाले? ...

३५ वर्षांचा झालोय, सिंगल असेन का? विजय देवरकोंडाने डेटिंगच्या चर्चांवर दिली प्रतिक्रिया - Marathi News | vijay deverakonda reacts on dating rumours with rashmika mandanna says i am 35 and not single | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :३५ वर्षांचा झालोय, सिंगल असेन का? विजय देवरकोंडाने डेटिंगच्या चर्चांवर दिली प्रतिक्रिया

वैयक्तिक आयुष्याविषयी काय म्हणाला विजय देवरकोंडा? ...

'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात दिसणार हे मोठे बदल, प्रेक्षकांना मिळणार खास सरप्राइज - Marathi News | These big changes will be seen in the new season of 'Chala Hawa Yeu Dya', the audience will get a special surprise | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात दिसणार हे मोठे बदल, प्रेक्षकांना मिळणार खास सरप्राइज

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येत आहे नव्या आणि दमदार रुपात. ...

रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत फिरताना दिसली समांथा, रोमँटिक फोटो व्हायरल! - Marathi News | Samantha Ruth Prabhu Shares Romantic Photo With Rumoured Boyfriend Raj Nidimoru | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत फिरताना दिसली समांथा, रोमँटिक फोटो व्हायरल!

रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक मूडमध्ये दिसली समांथा! ...

"रोज फक्त ४५ मिनिटं करा हे काम', जेठालालने सांगितला झपाट्याने वजन कमी करण्याचा खास मंत्र - Marathi News | Jethalal fame Dilip Joshi shared weight loss secret for loss 16 kg wight in one month | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"रोज फक्त ४५ मिनिटं करा हे काम', जेठालालने सांगितला झपाट्याने वजन कमी करण्याचा खास मंत्र

दिलीप जोशीने फक्त दीड महिन्यात एक खास गोष्ट केली. त्यामुळे अभिनेत्याचं वजन कमी होण्यास मदत झाली. काय केलं जेठालालने? जाणून घेण्यासाठी बातमी वाचा ...

२ घटस्फोट, २ मुलांची आई असूनही अभिनेत्री दिसते खूप ग्लॅमरस, करायचंय तिसरं लग्न - Marathi News | Despite being a mother of 2 children and 2 divorces, actress Deepshikha Nagpal looks very glamorous and wants to get married for the third time. | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :२ घटस्फोट, २ मुलांची आई असूनही अभिनेत्री दिसते खूप ग्लॅमरस, करायचंय तिसरं लग्न

मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या भूमिकांनी सर्वांचे मन जिंकणारी ४७ वर्षीय अभिनेत्री दोन मुलांची आई आहे आणि तिने दोनदा लग्न केले आहे आणि घटस्फोटही घेतला आहे. ही अभिनेत्री तिच्या तिसऱ्या लग्नासाठी देखील सज्ज आहे. ...