Filmy Stories Tulsi Kumar New Song: गायिका तुलसी कुमार खऱ्या आयुष्यात एका मुलाची आहे. त्यामुळे तिच्या परफॉर्मन्समध्ये ते भाव आले आहेत. ...
Megha Dhade : मेघा धाडे दुसऱ्या लग्नाआधी मुलगी साक्षीचा एकटीने सांभाळ करत होती. काम करत तिचे संगोपन ती करत होती. परंतु तिच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे मेघाने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. ...
कॅन्सरने आईचं निधन अन् बाबांचा अकाली मृत्यू; मराठी अभिनेत्याने सांगितला कठीण काळ, म्हणाला... ...
दुनियादारी सिनेमातून लोकप्रिय झालेला अभिनेता प्रणव रावराणेने हक्काचं घर घेतलं आहे. प्रणवची पत्नीही लोकप्रिय अभिनेत्री आहे ...
अभिनेत्रीचा 'कार'नामा! २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप? ...
आई आणि लेकाच्या हाताला सलाईन, आपल्या नवजात मुलीला वेळ देऊ शकली नाही इशिता ...
नाना फडणवीसांच्या भूमिकेत संजय मिश्रा तर संतोष जुवेकर साकारणार 'घाशीराम' ...
काही दिवसांपूर्वीच घडलेल्या रेल्वे अपघातावरही त्यांनी पोस्टमधून दु:ख व्यक्त केलं होतं. आता पुन्हा मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. ...
Vidya Balan: विद्या बालनचा पहिला चित्रपट 'परिणीता' पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे अभिनेत्री खूप उत्सुक आहे. ...
महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणीत आणण्याची मागणी सुरू झाली आहे. ...