Join us

Filmy Stories

घरात येताच संग्रामचा थेट निक्कीशी पंगा, टास्कमध्ये अभिनेत्रीला पाण्यात ढकललं अन्...; आता काय होणार? - Marathi News | bigg boss marathi 5 sangram chougule fight with nikki tamboli video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :घरात येताच संग्रामचा थेट निक्कीशी पंगा, टास्कमध्ये अभिनेत्रीला पाण्यात ढकललं अन्...; आता काय होणार?

Bigg Boss Marathi Season 5 : आधी अरबजशी पंगा आता निक्कीला भिडला, घरात येताच संग्रामचा राडा ...

Bigg Boss Marathi 5: वाइल्ड कार्ड म्हणून सूरजला 'बिग बॉस'च्या घरात हवीये मुलगी, लाजत म्हणाला... - Marathi News | Bigg Boss Marathi 5 sooraj chavhan said he want a girl in the house as wild card entry | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 5: वाइल्ड कार्ड म्हणून सूरजला 'बिग बॉस'च्या घरात हवीये मुलगी, लाजत म्हणाला...

Bigg Boss Marathi 5: वाइल्ड कार्ड म्हणून कोण येणार? याबाबत घरातील सदस्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सूरजला मात्र वाइल्ड कार्ड म्हणून घरात मुलगी हवी आहे. ...

'मंडळात गणपती बसवायला पैसे नव्हते तेव्हा...'; सूरज चव्हाणची कहाणी ऐकून रितेशही झाला भावुक - Marathi News | suraj chavan story of ganesh festival got Riteish deshmukh emotional bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मंडळात गणपती बसवायला पैसे नव्हते तेव्हा...'; सूरज चव्हाणची कहाणी ऐकून रितेशही झाला भावुक

सूरज चव्हाणने खिशात पैसे नसताना मंडळात गणपती कसा बसवला? याची भावुक कहाणी सांगितली (suraj chavan) ...

गणपती बाप्पा मोरया…. लालबागच्या राजाच्या चरणी रिंकू राजगुरू झाली नतमस्तक! - Marathi News | Rinku Rajguru Takes Blessings Of Lalbaugcha Raja Mumbai shared Photo | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :गणपती बाप्पा मोरया…. लालबागच्या राजाच्या चरणी रिंकू राजगुरू झाली नतमस्तक!

रिंकू ही बाप्पाच्या चरणी नतमस्तक झालेली दिसून आली. बाप्पाच्या दर्शनाचा फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. ​​ ...

बॉडीगार्डनेच केला चुकीचा स्पर्श अन्..., 'बालिका वधू' फेम अविका गौरचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Avika Gor revealed her bodyguard touched her inappropriately in kazakhstan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉडीगार्डनेच केला चुकीचा स्पर्श अन्..., 'बालिका वधू' फेम अविका गौरचा धक्कादायक खुलासा

कझाकिस्तानमध्ये काय घडलं? अविका म्हणाली... ...

'क्योंकी सास भी कभी बहू थी' फेम विकास सेठीचं निधन, पत्नीनं शेअर केली इमोशनल पोस्ट - Marathi News | 'Kyonki Saas Bhi Kabhi Bahu Thi' fame Vikas Sethi passed away, wife shared an emotional post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'क्योंकी सास भी कभी बहू थी' फेम विकास सेठीचं निधन, पत्नीनं शेअर केली इमोशनल पोस्ट

Vikas Sethi Passed Away : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता विकास सेठीचं काल निधन झाले. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे सिनेइंडस्ट्रीलाच नाही तर चाहत्यांनाही धक्का बसला आहे. ...

शिव ठाकरेच्या वाढदिवसाला जपली सामाजिक बांधिलकी; नेटकऱ्यांकडून होतेय कौतुक - Marathi News | Shiv Thakare Birthday Donate blankets and food | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शिव ठाकरेच्या वाढदिवसाला जपली सामाजिक बांधिलकी; नेटकऱ्यांकडून होतेय कौतुक

शिव ठाकरेच्या वाढदिवशी  सामाजिक बांधिलकी जपल्याचं पाहायला मिळालं.  ...

१४ वर्षांनी अक्षय कुमार-प्रियदर्शन एकत्र! 'भूत बंगला' सिनेमाची घोषणा, या दिवशी होणार रिलीज - Marathi News | Akshay Kumar new movie bhooth bangla directed by priyadarshan release date | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :१४ वर्षांनी अक्षय कुमार-प्रियदर्शन एकत्र! 'भूत बंगला' सिनेमाची घोषणा, या दिवशी होणार रिलीज

अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या जोडीच्या आगामी सिनेमाची घोषणा झाल्याने प्रेक्षकांना आनंद झाला आहे (bhooth bangla) ...

सई ताम्हणकरने घेतलं 'लालबागचा राजा'चं दर्शन, गाभाऱ्यातून केला व्हिडिओ शेअर, म्हणते- "मोरया..." - Marathi News | marathi actress sai tamhankar took blessing of lalbaugcha raja shared video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई ताम्हणकरने घेतलं 'लालबागचा राजा'चं दर्शन, गाभाऱ्यातून केला व्हिडिओ शेअर, म्हणते- "मोरया..."

पहिल्या दिवसापासूनच अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला जात आहेत. मराठी सेलिब्रिटींबरोबरच बॉलिवूड सेलिब्रिटींची या लाडक्या राजावर श्रद्धा आहे. मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. ...