आता यो यो आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का देण्यासाठी सज्ज आहे. अहो काय, म्हणून काय विचारता! तुमचा यो यो आता अॅक्शन हिरो म्हणून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ...
सौदर्याची जादू पसरवून करोडो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाºया काही अभिनेत्रीचे नशिब मात्र फारसे चांगले ठरले नाही. आता यास दूदैव म्हणावे की नशीब या अभिनेत्रींना ‘बीवी नं. २’ चा दर्जा प्राप्त करावा लागला. अशाच काही आपल्या लाडक्या नवºयाची दुसरी बायक ...
यंदाच्या अंटरवॉटर फ्रोग्राफर आॅफ द ईयर अॅवॉर्डस् विजेत्यांची नुकतीच घोषणा करण्यात आली. पाण्याखाली असणारे आतापर्यंत कधीही न पाहिलेले अद्भुत विश्व पाहून डोळ्याचे पारणे फिटतात. एकूण आठ विभागांत विजेत्यांची निवड करण्यात येते. ...
पुर्वी साडी चोळीत पडद्यावर झळकणाºया मराठी चित्रपटातील तारका आता ग्लॅमरस बनल्या आहेत. बॉलीवुड अभिनेत्रींनाही चाजवेल असा त्यांचा लुक प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. त्यामुळेच अभिनय, अदाकारीसोबतच त्यांची फॅशनही प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनत आहे. त्यात ...
जगातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता म्हटल्यावर लियोनार्दो डिकॅप्रियोशी जवळीक साधायला कोणाला आवडणार नाही? अद्याप लग्न न झालेल्या लियोच्या जीवनात अनेक टॉप मॉडेल्स आल्या आहेत. तुम्हीच पाहा यामध्ये कोण कोण आहे... ...