Filmy Stories बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मिर्झिया’चा ट्रेलर अखेर लाँच झाला. ...
शिरीष कुंदर यांच्या निर्मितीत बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आणि राधिका आपटे अभिनित एक शॉर्ट फिल्म नुकतिच यूट्यूबवर रिलीज झाली आहे. ...
सुवर्णा जैन स्टार- 2 स्टार 'रमन राघव 2.0' हा दिग्दर्शक अनुराग कश्यपचा सिनेमा. अनुरागची निर्मिती असलेल्या 'उडता पंजाब'भोवती निर्माण ... ...
हॉलीवूडमध्ये काम केल्यापासून दीपिका आणि प्रियंका चोपडाचा भाव चांगलाच वधारलेला दिसतोय. आता हेच पाहा ना, या दोघी लीडिंग लेडीज्ने ... ...
मुंबईचा 60 च्या दशकातला सिरिअल किलर 'रमन राघव'पासून प्रेरित 'रमन राघव 2.0' चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.. ...
‘सुल्तान’ चित्रपटाची शुटिंग करताना मला ‘बलात्कारित’ महिलेसारखे वाटायचे, असे बेताल वक्तव्य करणाºया सल्लूमियांने आता न बोलण्याचा निर्णय घेतलेला आहे. ... ...
रणबीर कपूरसोबत ब्रेक अप झाल्यापासून कॅटरीना मीडियापासून जरा लांबच राहत आहे. रणबीरविषयी विचारल्या जाणाºया प्रश्नांनी ती पुरती हैराण झाली ... ...
सिक्स पॅक अॅबचा ट्रेंड आपल्याला काही महिन्यांपर्यंत पाहायला मिळत होता. सलमान खान, आमीर खान, शाहरुख खान, हृतिक रोशन, सोनू सूद यांसारखे कलाकार आपल्याला सिक्स पॅक अॅबमध्ये पाहायला मिळालेले ...
छोट्या पडद्यावरच्या कलाकारांचे करिअर हे काहीच वर्षांपुरते मर्यादित असते असे मानले जाते. छोट्या पडद्यावरील कलाकार हे ते साकारत असलेल्या व्यक्तिरेखांमुळे प्रसिद्ध होतात ...
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांच्या यशानंतर ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ हा चित्रपट येणार असल्याची चर्चा होती. ...