बॉलीवूडमध्ये होळी हा सण म्हणजे एक मोठा उत्साहच असतो. सर्व बॉलिवूड सेलिब्रेटी पूर्णपणे व्हाईट कलरचे कपडे परिधान करून एकदम झक्कास स्टाईलने होळीचा आनंद लुटतात ...
भार्गवी चिरमुले आणि मानसी नाईक यांचा ग्लॅमर लूक पाहून नक्कीच भारी वाटेल यात शंका नाही. आपल्या नृत्याने रसिकांच्या मनावर ठसा उमटविणाऱ्या या दोन सुंदर अभिनेत्रींनी कविता ...
क रीना कपुर आणि वरुण धवन ही जोडी जर एकत्र मोठ्या पडद्यावर आली तर त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. अजुन तरी असा काही योग आला नसला तरी या दोघांनी मात्र सिनेमात ...
जॅ कलिन फर्नांडिस वरुण धवनला डिशुम करतीये. आता जॅकलिन असे का करतीये, वरुणला मारण्याची हिंमत जॅकलिनने कशी केली असा प्रश्न तर वरुणच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. ...
आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी थोडे वेडेच असावे लागते आणि जाहिरातपट निर्माते प्रह्लाद कक्कर (पीके) यांच्याकडे असेच वेड आहे. त्यामुळेच ते सर्जनशील कलावंत आहेत ...
चेक बाउन्सप्रकरणी अभिनेत्री प्रीति झिंटा हिची मुंबईच्या एका न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. पटकथा लेखक अब्बास टायरवाला यांनी प्रीतिविरूद्ध ... ...