ओम पुरी टिळकांच्या भूमिकेत
By Admin | Updated: February 17, 2015 23:06 IST2015-02-17T23:06:01+5:302015-02-17T23:06:01+5:30
भारताच्या स्वातंत्र्यासाठी चाफेकर बंधंूनी मोठे योगदान दिले आहे. या चाफेकर बंधूंच्या आयुष्यावरील चित्रपटात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची भूमिका ज्येष्ठ कलाकार ओम पुरी साकारणार आहेत.

ओम पुरी टिळकांच्या भूमिकेत
भारताच्या स्वातंत्र्यासाठी चाफेकर बंधंूनी मोठे योगदान दिले आहे. या चाफेकर बंधूंच्या आयुष्यावरील चित्रपटात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची भूमिका ज्येष्ठ कलाकार ओम पुरी साकारणार आहेत. ही भूमिका साकारण्याचा मला आनंद होत असून, मी टिळकांवरचा अभ्यास करण्यास सुरुवात केली असल्याचे ओम पुरी यांनी सांगितले. आता ओम पुरी साकारणार असलेली टिळकांची भूमिका लोकांच्या मनावर किती ठसते ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.