प्रत्युषाचा नवा हीरो!

By Admin | Updated: January 30, 2015 01:22 IST2015-01-30T01:22:43+5:302015-01-30T01:22:43+5:30

बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जीला आता नवा हीरो सापडला आहे. एका डेलिसोपमध्ये प्रत्युषा आणि अभिनेता कंवर धिल्लन यांची केमिस्ट्री दिसून येणार आहे.

New Hero of Pratyusha! | प्रत्युषाचा नवा हीरो!

प्रत्युषाचा नवा हीरो!

‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जीला आता नवा हीरो सापडला आहे. एका डेलिसोपमध्ये प्रत्युषा आणि अभिनेता कंवर धिल्लन यांची केमिस्ट्री दिसून येणार आहे. अर्थात, पडद्यामागेही ते दोघे खूप चांगले ‘फ्रेंड्स’ असून, सेटवरही त्यांच्या गमतीजमती सुरूच असतात. प्रत्युषा तर म्हणते की, कंवर हा चांगला ‘अ‍ॅडव्हायझर’ आहे, सेटवर शूटिंग असो वा नसो सगळे जण त्याच्याकडे आपली गाऱ्हाणी मांडतात. कंवरचा हाच गुण प्रत्युषाला जास्त आवडल्याचेही ती सतत सांगत असते.

Web Title: New Hero of Pratyusha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.