नवाजची गाडी सुस्साट!
By Admin | Updated: March 30, 2015 22:44 IST2015-03-30T22:44:06+5:302015-03-30T22:44:06+5:30
सुजय घोष दिग्दर्शित नव्या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी भूमिका करणार आहे. हा चित्रपट ‘द डिव्होशन आॅफ सस्पेक्ट एक्स’ या पुस्तकावर आधारित आहे

नवाजची गाडी सुस्साट!
सुजय घोष दिग्दर्शित नव्या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी भूमिका करणार आहे. हा चित्रपट ‘द डिव्होशन आॅफ सस्पेक्ट एक्स’ या पुस्तकावर आधारित आहे. या सिनेमात कंगना रानावत आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे. शिवाय, सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’मध्येही नवाज काम करत असून त्यानंतर किंग खान शाहरूखसोबत ‘रईस’च्या शूटिंगमध्ये नवाज बिझी असेल.