नागराजचा ‘सैराट’ फॉर्मात
By Admin | Updated: March 23, 2015 23:25 IST2015-03-23T23:25:53+5:302015-03-23T23:25:53+5:30
‘फँड्री’, ‘पिस्तुल्या’ अशा गाजलेल्या कलाकृतींनंतर आता राष्ट्रीय विजेता दिग्दर्शक नागराज मंजुळे त्याच्या नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

नागराजचा ‘सैराट’ फॉर्मात
‘फँड्री’, ‘पिस्तुल्या’ अशा गाजलेल्या कलाकृतींनंतर आता राष्ट्रीय विजेता दिग्दर्शक नागराज मंजुळे त्याच्या नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नागराजने नुकतेच पहिल्या टप्प्यातील ‘सैराट’चे शूटिंग पूर्ण केले आहे. ‘फँड्री’सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा नागराजकडून वाढल्या आहेत.