मोह यम्मी आइस्क्रीमचा
By Admin | Updated: February 19, 2015 23:42 IST2015-02-19T23:42:21+5:302015-02-19T23:42:21+5:30
आइस्क्रिमचा मोह लहानग्यांपासून मोठ्यांपर्यत कोणालाच आवरता येत नाही. तसाच तो अभिनेत्री बॉलिवूड दिवा ‘बेबो’ अर्थात करीना कपूरलाही आवरता आला नाही.

मोह यम्मी आइस्क्रीमचा
आइस्क्रिमचा मोह लहानग्यांपासून मोठ्यांपर्यत कोणालाच आवरता येत नाही. तसाच तो अभिनेत्री बॉलिवूड दिवा ‘बेबो’ अर्थात करीना कपूरलाही आवरता आला नाही. नुकत्याच एका इव्हेंटमध्ये उपस्थितांच्या समोर स्टेजवरच आइस्क्रिम खाण्यास करीनाने सुरुवात केली. परंतु त्यासोबतच तिने सांगितले, की ती स्वत:ला मेंटेनही ठेवते.