कम्फर्टेबल असू तेव्हाच लग्न!
By Admin | Updated: March 3, 2015 23:19 IST2015-03-03T23:19:32+5:302015-03-03T23:19:32+5:30
मी लग्नासाठी खूप लहान आहे. जेव्हा मी आणि माझी पार्टनर लग्नासाठी कम्फर्टेबल असू त्या दिवशी आम्ही लग्न करू.’’

कम्फर्टेबल असू तेव्हाच लग्न!
बॉलीवूडचे लव्ह बडर््स रणबीर आणि कतरिना गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जेव्हा रणबीरला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला गेला, तेव्हा तो म्हणाला, ‘‘अद्याप लग्नाचा मी विचार केलेला नाही. माझं वय ३२ वर्षे आहे आणि आता लग्न करायला हवं, हे मला पटतंय. मात्र मला वाटतं, अद्याप माझं लग्नाचं वय झालेलं नाही. मी लग्नासाठी खूप लहान आहे. जेव्हा मी आणि माझी पार्टनर लग्नासाठी कम्फर्टेबल असू त्या दिवशी आम्ही लग्न करू.’’