मराठी स्टार्सही सोशल मीडियावर फॉर्मात

By Admin | Updated: January 25, 2015 23:28 IST2015-01-25T23:28:50+5:302015-01-25T23:28:50+5:30

हिंदी स्टार्स सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहून आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यात कायमच आघाडीवर असतात़ मात्र आता या हिंदी कलाकारांना काहीसे मागे टाकत मराठी स्टार्सही सोशल मीडियावर फॉर्मात आहे

Marathi stars form in social media | मराठी स्टार्सही सोशल मीडियावर फॉर्मात

मराठी स्टार्सही सोशल मीडियावर फॉर्मात

हिंदी स्टार्स सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहून आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यात कायमच आघाडीवर असतात़ मात्र आता या हिंदी कलाकारांना काहीसे मागे टाकत मराठी स्टार्सही सोशल मीडियावर फॉर्मात आहे. ‘मितवा’ चित्रपटाच्या निमित्ताने चाहत्यांसाठी खास अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर सहकलाकार स्वप्निल जोशीसोबतचा फोटो अपलोड केलाय.
या फोटोला चाहत्यांची पसंती मिळत असून, ते सुद्धा या जोडीच्या प्रेमात असल्याचे दिसतंय.

Web Title: Marathi stars form in social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.